LOKMANYA TILAK DARSHAN
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
`लो.टिळकदर्शन’हेलोकमान्यबाळगंगाधरटिळकयांचंचरित्रआहे.प्राधान्यानेटिळकांच्याराजकीयजीवनातीलमहत्त्वाच्याप्रसंगांतूनत्यांच्याकार्यकर्तृत्वाचाआढावायाचरित्रातूनघेतलाआहे.स्वराज्य,स्वदेशी,बहिष्कारवराष्ट्रीयशिक्षणयाचतु:सूत्रीच्याआधारेस्वातंत्र्यमिळविण्याचंआवाहनटिळकांनीजनतेलाकेलंआणितीचतु:सूत्रीराबवण्यासाठीतेसक्रियझालेतेशेवटपर्यंत.यापुस्तकातटिळकांनीकेलेलीहोमरूलचळवळ,मवाळपक्षाशीत्यांचाझालेलासघर्ष,त्यांनीवेळोवेळीलिहिलेलेअग्रलेख,त्यावरउमटलेल्याप्रतिक्रिया,विविधसभांमध्येत्यांनीघेतलेलाभाग,त्यांनीवेळोवेळीजनतेच्यामनातराष्ट्रभक्तीचीज्योतपेटवण्याचाकेलेलाप्रयत्न,त्यांचेगाजलेलेवेदोक्तप्रकरण,ताईमहाराजप्रकरण,त्यांनावेळोवेळीघडलेलेतुरुंगवास,मंडालेचीकाळ्यापाण्याचीशिक्षा,रँडच्याखूनखटल्यातत्यांनागोवण्याचाझालेलाप्रयत्न,टिळकांनीइंग्रजसरकारवरभरलेलाअब्रूनुकसानीचाखटला,त्यामुळेत्यांनाझालेलामनस्तापआणिसोसावालागलेलाआर्थिकभुर्दंड,त्यांनीडेक्कनएज्युकेशनसोसायटीअंतर्गतकेलेलीन्यूइंग्लिशस्कूलआणिफर्ग्युसनचीस्थापनाआणिनंतरकेवळतत्त्वासाठीत्यासंस्थेच्यासदस्यत्वाचादिलेलाराजीनामा,राजकीयजीवनातटिळकांनालाभलेलेअनुयायी,टिळकांचीलोकप्रियता,त्यांच्याविचारांनीक्रांतिकारकांनापुरविलेलंबळआणिजनतेतपसरलेलंचैतन्य,मुस्लिमसमाजाबद्दलत्यांनावाटणारीआस्थाइ.अनेकमुद्दे,घटना,प्रसंगअधोरेखितकरण्यातआलेआहेत,ज्यातूनटिळकांच्याअष्टपैलूव्यक्तिमत्त्वाचंआणिस्वातंत्र्यलढ्यातीलत्यांच्यायोगदानाचंयथार्थदर्शनघडतं.योगीअरविंद,मंडालेच्यातुरुंगातत्यांनास्वयंपाककरूनजेवायलाघालणाराकुलकर्णीइ.लोकांनीटिळकांबद्दललिहूनठेवलंआहे.