LOKSHAHICHYA HATTYESATHI LOKSHAHICHYA HATTYESATHI

LOKSHAHICHYA HATTYESATHI

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

COMBINING POIGNANT LIFE STORIES WITH SHARP SCHOLARLY INSIGHT, TO KILL A DEMOCRACY REJECTS THE BELIEF THAT INDIA WAS ONCE A BEACON OF DEMOCRACY BUT IS NOW BEING RUINED BY THE DESTRUCTIVE FORCES OF MODI-STYLE POPULISM. IT DETAILS THE MUCH DEEPER HISTORICAL ROOTS OF THE PRESENT-DAY ASSAULTS ON CIVIL LIBERTIES AND DEMOCRATIC INSTITUTIONS. DEMOCRACY, THE AUTHORS ALSO ARGUE, IS MUCH MORE THAN ELECTIONS AND THE SEPARATION OF POWERS. IT IS A WHOLE WAY OF LIFE LIVED IN DIGNITY, AND THAT IS WHY THEY PAY SPECIAL ATTENTION TO THE DECAYING SOCIAL FOUNDATIONS OF INDIAN DEMOCRACY.IN COMPELLING FASHION, THE BOOK DESCRIBES DAILY STRUGGLES FOR SURVIVAL AND EXPLAINS HOW LIVED SOCIAL INJUSTICES AND UNFREEDOMS ROB INDIAN ELECTIONS OF THEIR MEANING, WHILE AT THE SAME TIME FEEDING THE DECADENCE AND IRON-FISTED RULE OF ITS GOVERNING INSTITUTIONS. IT POINTS OUT THAT WHAT IS HAPPENING IN THE COUNTRY IS GLOBALLY IMPORTANT, AND NOT JUST BECAUSE EVERY THIRD PERSON LIVING IN A DEMOCRACY IS AN INDIAN. IT SHOWS THAT WHEN DEMOCRACIES RACK AND RUIN THEIR SOCIAL FOUNDATIONS, THEY DON’T JUST KILL OFF THE SPIRIT AND SUBSTANCE OF DEMOCRACY. THEY LAY THE FOUNDATIONS FOR DESPOTISM.

"मर्मभेदी जीवनकथा आणि तीक्ष्ण, अभ्यासू अंतर्दृष्टी यांचे मिश्रण असलेले ‘लोकशाहीच्या हत्येसाठी' हे पुस्तक भारत हा एकेकाळी लोकशाहीचा दीपस्तंभ होता आणि आता तो मोदी शैलीतील लोकानुनयवादामुळे मोडकळीस येतो आहे या मताला नाकारते. आज नागरी स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीत्मक संस्थांवर होणार्या हल्ल्यांच्या ऐतिहासिक मुळांपाशी हे पुस्तक जाते.
लेखकांचे असेही प्रतिपादन आहे की लोकशाही म्हणजे निवडणुका आणि सत्तेच्या विभाजनापेक्षा बरेच काही आहे. ती एक प्रतिष्ठेने जगली जाणारी जीवनशैली आहे. आणि म्हणूनच भारतीय लोकशाहीच्या ढासळत्या सामाजिक पायाकडे लेखकांनी विशेष लक्ष दिले आहे.
अस्तित्वाच्या दैनंदिन लढायांकडे हे पुस्तक प्रभावीपणे आपले लक्ष वेधते. प्रत्यक्ष अनुभवलेले सामाजिक अन्याय आणि पारतंत्र्य भारतीय निवडणुकांचा अर्थ कशा प्रकारे हिरावून घेतात आणि त्याच वेळी प्रशासकीय संस्थांची अवनती होत त्यांची पोलादी पकड कशी मजबूत होत जाते याचा खुलासा या पुस्तकातून होतो. देशात जे घडते आहे ते जागतिक स्तरावर महत्त्वाचे आहे याकडे हे पुस्तक लक्ष वेधते. आणि लोकशाहीत राहणारा प्रत्येक तिसरा माणूस भारतीय आहे म्हणूनच केवळ ते महत्त्वाचे नाही. पुस्तक दाखवून देते की जेव्हा लोकशाही व्यवस्था आपल्या सामाजिक पायाला उद्ध्वस्त करतात तेव्हा त्या फक्त लोकशाहीचा आत्मा आणि सारतत्त्वच मारत नाहीत तर जुलूमशाहीची पायाभरणी करतात."

GENRE
Professional & Technical
RELEASED
2023
August 21
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
348
Pages
PUBLISHER
MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
6.6
MB

More Books by Debasish Roy Chowdhury