• $3.99

Publisher Description

हीगोष्टआहेजपानच्याएकाफुलपाखरासारख्यानाजूकमदाम,च्यो-च्योची.20व्याशतकाच्यापूर्वार्धातीलअमेरिकीप्रभावातल्याजपानीवातावरणातलंहेकथाबीज.स्वयंभू,आत्मनिर्भरच्यो-च्योकष्टाळूजपानीस्त्रीचंमूर्तिमंतउदाहरण..एकाअमेरिकीमाणसासोबततीप्रेमानंसंसारथाटते.पणआयुष्यातलेकष्टकमीहोण्याऐवजीतिच्याआयुष्यातनव्याप्रश्नांचीभरपडते.जीवनातल्याचढउतारांनाकणखरपणेसामोरंजाणारीच्योच्योतीसारीआव्हानेपेलते.पणयाफुलपाखरालाजणूदुर्दैवाचाशापचअसतो.तिचाअमेरिकीनवरापुन्हानवंवादळघेऊनतिच्याआयुष्यातयेतो..आणिआयुष्याचीघडीपुन्हाविस्कटते.आतामदामबटरफ्लायपुन्हाआशानिराशेच्याहिंदोळयावरभिरभिरूलागते..

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2020
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
200
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.5
MB

More Books by Rei Kimura