• $2.99

Publisher Description

मनस्वीकलावंतांच्यास्वप्नरम्यकथा-'रणजितदेसाई'यांचीलघुकथासर्वसामान्यमराठीलघुकथेपेक्षानिराळीआहे.अद्भुतरम्यवातारणातवावरण्याचीतिलाहौसआहे.निळ्या,सुंदरस्वप्नाततीरंगूनगेलेलीआहे.तिचेस्वरूपमहाराष्ट्रीयअसण्यापेक्षाअखिलभारतीयस्वरूपाचेआहे.वास्तवापेक्षाइतिहासतिलाअधिकरुचतो.संगीतवशृंगाराच्यारसाततीनखशिखान्तनाहूननिघालीआहे...रसिकमनाचीनादिष्टपात्रेत्यांच्याकथेतस्वप्नातल्याप्रमाणेवावरतआहेत.कलेसाठीआणिप्रेमासाठीतीआपलेजीवनउद्ध्वस्तकरूनघेतात;आणित्याचीमुळीचखंतमानीतनाहीत.रणजितदेसाईच्याकथांतवावरणाऱ्यास्त्रियारूपवान,नाजूक,कलावंतआणित्यागीआहेत.नायकीणअसो,गाणारीअसोवाकुलवतीअसो,त्यांनीतिच्यास्त्रीमनाचा,तिच्यामृदुलतरभावनांचाआविष्कारकरतानाआपलीलेखणीमुलायमपणेवापरलीआहे.रणजितदेसाईनच्यालेखणीतप्रसादआहे,माधुर्यआहे;वाचकालारम्यवातावरणातनेऊनवास्तवताविसरावयासलावणारीजादूआहे.आपल्याकथेचीपाश्र्वभूमीहीतेमोठ्याकल्पकतेने,कथेतलीस्वप्नमयतावाढावी,अशातर्हेनेवापरतात.त्यांच्याअवलोकनशक्तीचेआणिकल्पकतेचेकौतुककरावे,तेवढेथोडेचआहे.त्यांच्याकथांतीलवातावरणवास्तवापेक्षाअद्भुततेकडेझुकणारेअसले,तरीपणत्यातूनआकारालायेणाऱ्याव्यक्तीमात्रमानवीजगातल्याआहेत.आपल्यासुखातरंगणाऱ्याअन्आपल्यादु:खातपिचणाऱ्या,त्यांच्याकोमलहृदयाचेत्यांनीकेलेलेचित्रणइतकेजिवंतआणिचटकदारआहे,कीतेअवलोकितानावाचकहसावानिरडावा…’

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1958
August 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
112
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.7
MB

More Books by RANJEET, DESAI