MADHUMEHA MADHUMEHA

MADHUMEHA

EK AAVHAN

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

आधुनिकयुगातीलजीवनशैलीमुळेमाणसासमोरजीआव्हानेउभीराहिलीआहेतत्यामध्येमधुमेहाचेआव्हानगंभीरआहे;एवढेचनव्हेतरजगातमधुमेहाचेप्रमाणवाढतआहे.‘मधुमेह:एकआव्हान’यामध्येमधुमेहाचापरिचयकरूनदेतअसतायाआजारालाजबाबदारघातघटकआणिआजाराचीलक्षणेयाचेविवेचनकेलेआहे.मधुमेहावरअद्यापपरिणामकारकउपायसापडलानसल्यानेत्यावरनियंत्रणठेवण्यासाठीयोग्यआहार,औषधोपचारआणिव्यायामयांचेमहत्त्वअनन्यसाधारणआहे.यापुस्तकातत्याबद्दलसविस्तरमाहितीदिलीआहे.आजारउग्रनहोण्यासाठीप्रतिबंधकउपायसुचवलेआहेत,त्याचबरोबरमधुमेहाचेदुष्परिणामयावरविवरणआहे.यातीलपरिशिष्टेआजारनियंत्रणप्रभावीपणेकसेकरायचेयाकरताउपयुक्तआहेत.डॉ.अरुणाजैनआणिडॉ.अशोकबिरबल-जैनहेवर्धायेथीलमधुमेह,हृदयरोगवअस्थमानिवारणकेंद्रयांचेसंचालकआहेत.

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2015
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
55
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
4.7
MB