MAGARDOHA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
रहस्यंआणिमिथकांच्याचक्रव्यूहातबदलणारीमनोदैहिकताटिपणाऱ्याअकरागूढकथांचासंग्रहम्हणजेमगरडोहहोय.पुनर्जन्मावरआधारितपहिलीचकथा‘घातचक्र’..पत्नीसहरेल्वेप्रवासालानिघालेल्याश्यामकांतच्यागप्पांमध्येत्याचीगतकाळातीलस्टेनोकमसेक्रेटरीअसलेल्याज्यूलीपरेराचाविषयनिघतोआणिश्यामकांतअस्वस्थहोतो.त्याचप्रवासातश्यामकांतअचानकगायबहोतो..श्यामकांतच्यायागायबहोण्यामागचंरहस्यंआणित्याच्याशोधाचाथरारयांचीविलक्षणगुंफण‘घातचक्र’मध्येअनुभवासयेते.‘सन१८६०चारुपया’याकथेतीलनायकएकालहानशाअपघातातएकाखड्ड्यातपडतो.पणत्यालाजागयेतेतेंव्हातोथेट१८६०सालातपोहोचलेलाअसतो.तर‘चकवा’हीकथाआहेघरदारसोडलेल्यासंजयगितेची.हागितेउतारवयातआपल्यामूळगावीभेटदेतो,त्याघरातमाणसांच्यावावराच्याखुणाअसतात;पणएकहीमाणूसत्याच्यादृष्टीलापडतनाही.त्यामुळेतेआपल्यामनाचीअशीसमजूतकरूनघेतात,कीआपल्यामनातीलसूडभावनेमुळेआपलंकुटुंबनाहीसंझालंआहे.संजयगितेभोवतीचंहेगूढवलयवाचकांनाहीगुंगवूनसोडतं.‘रेखाचाआरसा’आणि‘रंजनाचीप्रतिमा’याकथांच्यानायिकाहीअशाचविस्मयकारकजाणिवांशीजोडलेल्याआहेत.आपल्यामित्रालाआरसाभेटदेणारीरेखा,त्याआरशातूनचरोजरात्रीत्यालाभेटायलायेतेहीकल्पनाचथरारकवाटते.तर‘रंजनाचीप्रतिमा’कथेतलीरंजनाएखाद्यागूढनायिकेसारखीस्तंभितकरते.कथासंग्रहाचंशीर्षकअसणारी‘मगरडोह’हीकथाहीउत्कंठेचाशिरोबिंदूगाठायलालावणारीआहे.एकाचित्राभोवतीफिरणारीगूढतायाकथेतरहस्यमयरीत्यासाकारलेलीआहे.‘पहेली’,‘अरुंधतीचाडबा’,‘बंदपाकीट’,‘डोकेदुखी’,‘उजाली’याकथाहीमाणसाचेमनोव्यापार...त्यामनोव्यापारांतीलगूढता...मानवीजीवनातीलअतर्क्यता...याचंरंजकतेनेचित्रणकरतात.लेखकदैनंदिनजीवनातीलसाधेप्रसंगघेऊनअशाप्रसंगांनाहीएकाअनामिकगूढवलयाशीजोडतो.आणिवाचकालानवीवाचनानुभूतीदेतो.