• $3.99

Publisher Description

"कुणाहीव्यक्तीचंआयुष्यम्हणजेएककथाअसतेआणिआपल्यापरीनंतीअद्वितीय,चमत्कृतीपूर्णचअसते!संवेदनेलाझालेलेअनेकविधस्पर्शशब्दातमांडणारीओघवतीभाषाअसेल,तरतीकथावाचनीयहीहोते.सूर-शब्द-रेषा-रंगयांवरमनस्वीप्रेमकरतलेखिकाभारतआणिअमेरिकेतएकसमृद्धआणिकलासक्तआयुष्यजगली.पन्नासवर्षांचंतिचंआयुष्यम्हणजेचौफेरअनुभव,साक्षात्कारीक्षणआणिनवरसयांचाजणूएकजगदव्यापीमेळाच!त्यातलंभावलं-भिडलंतेइतरांनाआवर्जूनसांगण्याचीतिचीगरज,हौसआणितळमळयापुस्तकातूनव्यक्तहोते.लेखिकेच्याचशब्दात,""`मैत्र`,`भटकंत्या`,`कलंदरी`हीप्रकरणंलिहितानाआठवणीतलीशेकडोमाणसं,जागा,प्रसंगजिवंतझालेआणिनेसत्यावस्त्रानिशीमीत्याजथ्यातघुसले.नेपाळीमित्रांचीनितळहास्यं.शिशिराच्यापानगळीचीभूल.तीव्र-कोमलसुरांच्याअनाहतश्रुतींचेब्लू-रिजपर्वतांतघुमणारेभाव.केपकॉडच्याएकाकीटोकावरभररात्रीसमुद्रातल्याबिनकठड्याच्यालाकडीकॉजवेवरूनचालवलेलीगाडीआणियेणाऱ्याभरतीचाथरार.जॉर्जियातल्याकिर्ररानातमध्यरात्रीपसरलेलंदुधासारखंचांदणं.मार्टिनलाचोवीसवर्षांनीअचानकसापडलेलीलिंडा.निर्मितीच्यागाभ्यातूननिघणारीआणिपसरतजाऊनहलकेचपरतअज्ञातातविरणारीकवितेचीवर्तुळं......मनावरकोरूनराहिलेलंअसंबरंचकाहीआणित्यांनाघेऊनउलगडणारेदिवसयांचीरंगीतवीण!सरसकट,तसंचडिझाइनरटाक्यांचीहीबहुपदरीवीणआपणकधी,कशीघातली?कितीमोहकआहेतिचीअनवटलय!....आवडणारंकाहीवाचलंकीमलाछानमोकळाआनंदसापडतो.भाषेचंसौन्दर्यफारभावतं.कधीवाचनानंतरअस्वस्थताहीयेते.हीतरआनंदाचीदुसरीबाजू.मंथन-चर्वणघडलंनाही,काहीचचिकटूनराहिलंनाहीतरमगतोवेळेचाखुर्दाच.लिखाणकरूनआपणहीत्यापाण्यातउतरावंहामोहझालाखरा!""...आर्किटेक्चरचाअभ्याससुरुकेल्यानंतरलेखिकेलाआनंदाचंएकशिवारसापडलं.मॅग्नोलियातल्याअनेकनोंदीआर्किटेक्चरयाविषयातल्याआहेत.विचारांचा,व्यवसायाचाआणिजगण्याचाचसर्वंकषतात्त्विकआधारतिलाया`कला-जननी`विषयातसापडतो.यापुस्तकाचंस्वरूपमुख्यत्वेवैचारिकलेख,स्फुटं,चिंतनं,रसग्रहण,समीक्षाअसंआहे.उत्सुक,रसिकवाचकाशीयातल्याकाहीलिखाणांनीसंवादसाधला,तरीनिर्मितीचंएकआवर्तनपूर्णहोईल!"

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2018
February 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
303
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.2
MB

More Books by Anita Kulkarni