• $2.99

Publisher Description

महाभारतातीलस्त्रीपात्रांवरूनओझरतीनजरफिरवताच‘महाभारताच्यानायकपदीकोण’हाप्रश्नसोपाझाल्यासारखावाटतो.ह्यामातांनीजेभोगलेत्याचेयथायोग्यमूल्यांकनखुद्दव्यासांनीहीमहाभारतातकेलेनाही;असेजरीम्हटलेनाहीतरीह्यामातांच्याअनोख्यास्थानाचेअलगपणे,एकाविशिष्टदिशेनेदर्शनघेण्याचेफारचकमीप्रयासझालेआहेतहेनक्की.महाभारतातीलह्यास्त्रियांकडेपाहूनआपणमोहितहोतोएवढेचनव्हेतरथक्क,स्तिमितहोतो.हीस्तंभितअवस्थाओसरल्यावरपहिलीचसंवेदनाउमटतेअरे!महाभारताच्यानायकपदीस्थापितकरायचेचअसेल,तरदुसयातिसयाकुणालानाहीह्यामातांना,त्यांच्यामातृत्वालाचतेस्थानदिलेपाहिजे!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2007
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
120
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.4
MB

More Books by DINKAR JOSHI