• $2.99

Publisher Description

महाभारतालाइतिहासम्हणावेतरतेपुराणवाटतेआणिपुराणम्हणूजावेतरतीराजघराण्याचीकहाणीवाटते.एककथाम्हणूनत्याचेमूल्यांकनकरावेतरतेविलक्षणअसामान्यकाव्यवाटतेआणिकाव्याच्याभिंगातूनत्याच्याकडेपाहिल्यासतोदर्शनशास्त्राचाग्रंथआहेअसेप्रतीतहोते.पहिल्यादृष्टिक्षेपातमहाभारताचेशास्त्रीयरूपफसवेभासले,तरीत्याचेसौंदर्यहीत्याच्याह्यावैशिष्ट्यपूर्णअसण्यातचआहे.महाभारतातज्याधर्माचाबोधआहे,ज्याधर्माचेप्रयोजनआहेत्याधर्माचीएखाद्यामंदिराच्याआकारातकल्पनाकेलीतरत्यामंदिराच्याचारभिंतींवरचारवेगवेगळ्याधर्मपुरुषांचेदर्शनहोते.एकाभिंतीवरकर्मयोगीश्रीकृष्णधर्माचेअगदीअभिनवरूपधारणकरूनउभेआहेत.दुसयाभिंतीवरकर्मवीरभीष्मउभेआहेत.भीष्मांच्याधर्मतत्त्वातअवगाहनकरणेम्हणजेआकाशालामापण्यासारखेहोईल.तिसयाबाजूलाउभाआहेकर्मानुरागीयुधिष्ठिर.युधिष्ठिरस्वत:चधर्माचाअंशआहे.चौथ्याभिंतीवरमात्रसाक्षातधर्मस्वत:चउभाआहे,हाधर्मम्हणजेचकर्मसंन्यासीमहामनाविदुर!महाभारताबद्दलमधूनमधूनसारखेलिहिलेजातआहेआणियापुढीलकाळातहीलिहिलेजाईल.त्याचेकारणप्रत्येकवेळीनव्यानेवाचतानामहाभारताचेप्रत्येकपात्र,प्रत्येकघटनासूर्योदयाप्रमाणे,भरतीच्यालाटांप्रमाणेचनव्यारूपाचे,नव्यारंगाचे,स्वच्छ,निरभ्रआकाशासारखेदर्शनघडवतमर्मज्ञांपुढेहजरहोते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2007
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
195
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.5
MB

More Books by DINKAR JOSHI