MAHASHWETA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
तीअनुपमलावण्यवती,गरीबशाळामास्तरांचीमुलगी.तोएकदेखणाडॉक्टर–घरंदाज,लक्ष्मीपुत्र.सर्वांच्यामर्जीविरुद्धत्यानंतिच्याशीलग्नकेलं.परंतुदुर्दैवानंकाहीमहिन्यांतचतिच्याअंगावरकोडाचापांढराडागउमटलाआणिसायाघरादारानंत्याअभद्रालाघाबरून,किळसूनतिलामाहेरीहाकलूनलावलं—कचराकुंडीतघाणफेकावी,तसं!........पुढेतिनंहीआपलंस्वतंत्रअवकाशउभारलं.मात्रकाहीकाळानंतोआतल्याआततडफडूलागला–‘तिच्याऐवजीआपल्यालाकोडफुटलंअसतं,तरतिनंआपल्यालाअसंचटाकूनदिलंअसतंका?....’कायअसतेयावास्तवातलीतडफड?...कायअसूशकतोअशागोष्टींचाशेवट?....कन्नडसाहित्यातीलश्रेष्ठलेखिकासुधामूर्तीयांनीयाकादंबरीतपारंपरिकवातावरणातूनआलेल्यावआयुष्यउद्ध्वस्तकरणायासंकटांनीघेरलेल्यातरुणीलावास्तवाचंयथोचितभानदेऊन,स्वत:च्याआयुष्यालासमर्थपणेआकारदेण्याइतकंसक्षमकेलंआहे.लेखिकेचेप्रगल्भविचारवआधुनिकजीवनाशीसमन्वयसाधणारीदृष्टी,यामुळेयाकादंबरीलागहनताप्राप्तझालीआहे.अनेकभारतीयभाषांतअनुवादितझालेल्यायाकादंबरीचाहाउत्कृष्टमराठीअनुवादवाचकांनाचटकालावेलवविचारासप्रवृत्तकरेल.