• $2.99

Publisher Description

तुमच्याअंगातल्यासुप्तगुणांनावावद्या–तुमचाप्रत्येकदिवसरोमांचकारीआणिसमाधानाचाबनवा.जरीतुम्हालातुमचेकामआवडतअसले;नक्कीचअसेकाहीदिवसतुमच्याआयुष्यातयेतअसतीलकी,ज्यादिवशीकोणतीचगोष्टमनासारखीहोतनसेल.अत्यंतलोकप्रियलेखकडेलकार्नेजीतुम्हालाप्रत्येकदिवसमनपसंतआणिबक्षिसपात्रकसाकरायचाआणिप्रत्येकदिवसअधिकमजेदारवआनंदीकसाबनवायचाहेसांगतात.तेम्हणतात–१.इतरांनामहत्त्वद्याआणिहेप्रामाणिकपणेकरा.२.अनावश्यकताणतणावघेऊनका–तुमचीऊर्जामहत्त्वाच्याकामासाठीचखर्चकरा.३.लोकांनाताबडतोबतुमच्याशीसहमतकरूनघ्या.४.समस्यांचेरूपांतरसंधीमध्येकरा.५.शत्रूकशामुळेनिर्माणहोतात,तेओळखावतीगोष्टकरण्याचेटाळा.६.टीकेकडेसकारात्मकदृष्टीनेपाहा–तुम्हीतुमचेकामचोखपणेपारपाडलेआहे.`हाउटूएन्जॉययुवरलाइफअ‍ॅन्डयुवरजॉब,`हेपुस्तकतुम्हालाआयुष्याकडेआणिलोकांकडेबघण्याचानवीनदृष्टिकोनदेईलआणितुम्हालाहीमाहितीनसलेल्यातुमच्याअंगातीलसुप्तगुणांचेप्रदर्शनघडवेल.डेलकार्नेजीतुमच्यासुप्तगुणांनावावदेण्यासमदतकरतील;अगदीकधीही!तुमचीबलस्थानेवतुमच्याक्षमताह्यांचेसंगोपनकरा–तुमच्याआयुष्यालाआजचनवीनअर्थद्या.

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2011
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
209
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.3
MB

More Books by Dale Carnegie