• $2.99

Publisher Description

मानवीजीवन‘त्रिमित’आहे.जीवनालालांबी(वय),रुंदी(प्रकृती)आणिखोली(इतरांसाठीतुम्हीकायकेले)आहे.माणसाचेखरेमोठेपणयातिसऱ्यामितीवरठरते.अशाव्यक्तीसमाजातचारित्र्यसंपन्नआणिआदर्शठरतात.त्याग,साधेपणा,इतरांच्यागरजांचीजाणीवअशाअनेकपैलूंचेदर्शनज्यांच्याव्यक्तिमत्त्वातूनघडते,त्यापैकीडॉ.अनिलगांधी`कनिष्ठिकधिष्ठित`आहेत.त्यांच्यायापुस्तकातत्यांनीआपल्यावैद्यकीयविषयाखेरीज,र्आिथकगुंतवणूक,व्यावसायिकनीतिमत्ता,पृथ्वीचीव्युत्पत्ती,आदिवासींसाठीआश्रमशाळा,महाराष्ट्रटेक्निकलएज्युकेशनसोसायटीअशाइतरहीविषयांवरीलआपलेचिंतनव्यक्तकेलेआहे.एकूणचहीआत्मकथामननीय,चिंतनीयआणिवाचनीयअशीआहे.डॉ.ह.वि.सरदेसाई

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2010
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
261
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.4
MB

More Books by ANIL GANDHI