• $3.99

Publisher Description

सूक्ष्मनिरीक्षणांमधूनआकळलेल्यामानवीव्यवहारांच्यातपशीलवारवास्तववादीचित्रणामुळेमहादेवमोरेयांचाव्यक्तिचित्रणांचाहासंग्रहमराठीसाहित्यातमहत्त्वाचाठरतो.जागोजागीआढळणारीबेळगावनिपाणीयामहाराष्ट्राच्यासीमाभागातलीवैशिष्ट्यपूर्णबोलीभाषा,हेहीयासंग्रहाचेवैशिष्ट्यआहे.यानिमित्तानेमराठीवाचकांनायाबोलीतल्याकाहीशब्दांचापरिचयहोईल.यातभेटणारीमाणसंहीविविधजातीजमातींचीआहेत.तीगरीब,भोळीभाबडीआहेत,तशीचइरसालहीआहेत;परिस्थितीनेगांजलेली,पिचलेली,निराशझालेलीआहेत,तशीचस्वप्नंपाहणारी,आशेच्याएकातंतूमागेधावणारीहीआहेत,लेखकाच्याजीवनातलेकडूगोडप्रसंगहीआहेत.मुख्यधारेतल्यामराठीसाहित्याच्यापरिघाबाहेरचीहीमाणसंकधीहसवतात;रडवतात,अचंबितकरतात,मनातकरुणभावउत्पन्नकरतात;तरकधीजीवनाबद्दलचीअनोखीअंतर्दृष्टीदेऊनजातात.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2013
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
62
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.5
MB

More Books by MAHADEV MORE