MANASA MANASA

MANASA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

'माणसं’हावपुंचाएकव्यक्तिचित्रसंग्रहआहे.यासंग्रहाच्यानिमित्तानेवपुंनीमाणसांबद्दल,जीवनाबद्दलमुक्तचिंतनकेलंआहे.सुरुवातीलाचवपुंनीसांगितलेलीयमुनाबाईआणिवेणूताईचीगोष्टवाचकालाअंतर्मुखकरूनजाते.शिक्षणक्षेत्रातएकवेगळाप्रयोगकरणारेदादाकुलकर्णी,केवळवपुंच्याआजारीपत्नीलापाहण्यासाठीमालेगावहूनमुंबईलाआलेलेप्रसन्नकुमार,मुंबईच्याट्रॅफिकमध्येहीशांतराहणाराहेमंत,मुलानेघरातूनघालवूनदिल्यावरहीहसतमुखराहणारागजाभाऊ,सर्वसामान्यांच्याछोट्या-मोठ्याअडचणींमध्येमदतीसाठीधावणारावर्टी,स्वत:चासख्खाभाऊगेलेलाअसतानावपुंनाधीरदेणारेव्ही.डी.देसाई,मातीचीभांडी,फ्लॉवरपॉट्स,माठ,खुजेबनवणार्‍याराजस्थानीकारागिरांनाजास्तपैसेमिळवूनदेण्यासाठीधडपडणारीशुभा,कागदाचेबोळेकचराकुंडीतनटाकणार्‍यामुलांनानागरिकशास्त्रातनापासकरणारेसदानंदथिटे,चित्रपटसृष्टीतप्रॉडक्शनमॅनेजरम्हणूनकामकरतानाहीअलिप्तराहणाराछोटू,स्वत:च्याकष्टाच्याकमाईनेहिरोहोंडाघेणारेहवालदारभंडारीआदीवेगवेगळ्यास्वभावाचीमाणसंयापुस्तकातूनभेटतात.यातनकारात्मकछटांचीमाणसंकमीआहेत.सकारात्मकआणिव्यावहारिकजगातहीस्वत:चंसत्त्वजपणार्‍यामाणसांचीसंख्याजास्तआहे.छोट्याकथा,किस्सेयांचीपखरणकरतवपुंनीओघवत्याभाषेतरंगविलेल्यायाव्यक्तिचित्रांतूनजीवनाचंविविधरंगीदर्शनसहजतेनेघडतं.तरव्यक्तिचित्रांचाहावाचनीयआणिचिंतनीयसंग्रहप्रत्येकानेअवश्यवाचलापाहिजे,असाआहे.

GENRE
Humor
RELEASED
1995
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
410
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2
MB

More Books by V.P KALE

THIKARI THIKARI
1998
TU BHRAMAT AAHASI VAYA TU BHRAMAT AAHASI VAYA
1992
VAPU SANGE VADILANCHI KIRTI VAPU SANGE VADILANCHI KIRTI
1973
RANGPANCHAMI RANGPANCHAMI
1980
PREMAMAYEE PREMAMAYEE
2001
PLEASURE BOX PART 2 PLEASURE BOX PART 2
2001