• $2.99

Publisher Description

नेमाड्यांच्यापाठोपाठमनोजसुधीराच्याखोलीतगेला.सुधीराकॉटवरबसलीहोती.मनोजआणिनेमाडेखोलीतशिरताचतिनेमानवळवूनत्यांच्याकडेपाहिलेआणिमनोजच्याजीवाचाथरकापझाला.सुधीराच्याडोळ्यातओळखीचेभावकिंचितहीदिसतनव्हते.तिच्याडोळ्यांतहिरवटझाकआलीहोतीआणिपापण्यापूर्णपणेपांढऱ्याझाल्याहोत्या.अंगावरहीबुरशीसारखीपांढरटलवदिसतहोती.तिचेशरीरतरकमालीचेकृशझालेहोते.अवाक्होऊनतिच्याकडेपाहतापाहताचत्याचेलक्षभिंतीवरपडलेल्यातिच्यासावलीकडेगेलेआणितोपुन्हाएकदाविलक्षणदचकला.भिंतीवरपडलेलीसावलीएकामांजराचीहोती.दोनपायपुढेठेवूनमागचेपायदुमडूनकॉटवरबसलेलेएकमांजरत्यासावलीतस्पष्टदिसतहोते.याकथासंठाहातीलप्रत्येककथेतलाथरारआणिभयनाट्यकाळजाचाठोकाचुकवणारेआहे.अतिंद्रिय,अनाकलनीयप्रसंगाच्यारोमांचकारीघटनाजेव्हाआपल्यासमोरसाकारहोऊलागताततेव्हात्यात्याव्यक्तींच्यामनातीलताणाचेआणिभयाचेप्रक्षेपआपल्याहीमनावरयेऊनआदळतात.शब्दाशब्दांतूनअघोरीवासनांच्याक्रौर्याचीधगआपल्यापर्यंतपोहोचूनआपल्याअंतर्मनालाअस्वस्थ,घामाघूमकरते....आणिमगयाशब्दभ्रमाच्यामायाजालातूनवेगळेहोऊनआपणजेव्हापुन्हाआपल्यानित्याच्यावास्तवजगातपरतयेतो,तेव्हाआपल्याचसावलीकडेपाहतानाहीआपल्यालाक्षणभरविलक्षणभीतीवाटते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2007
August 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
199
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.8
MB

More Books by JAYASHREE KULKARNI