MANTARLELE BET

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

जन्मालायावे,तेएखाद्यारम्यबेटावर.हेभाग्यमलालाभले.न्यूयॉर्कमधल्या‘मॅनहटन’यारम्यबेटावरमाझाजन्मझाला.‘मॅनहटन’म्हणजेएकलहानसेजगचहोते.अशायाजगातमीजन्मालाआलोआणिअगदीसुरुवातीपासूनत्याच्यावरमाझाजीवजडला.कळूलागल्यापासूनमलावाटूलागलेकी,हेगावमाझेआहेआणिमीयागावचाआहे....आणिमगयामाझ्यागावातमोकळ्याअंगानेकुठेहीहिंडायलामलाकधीकाहीवाटलेनाही.मनमानेलतसेभटकावे,पाहिजेतेबघावे,पाहिजेत्याचीचौकशीकरावी.अर्थातनाकळताहोतोतेव्हामीफारलांबभटकतनव्हतो;पणलवकरचमीकळताझालो.धीटझालोआणिन्यूयॉर्कचीगल्लीन्गल्लीपालथीघातली.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2013
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
140
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.2
MB

More Books by Manuel Komroff

2001
2011