• $2.99

Publisher Description

"याग्रंथात--संभाजीराजांनामोगलांनीकैदकेल्यावरत्यांनासोडविण्यासाठीचेकाहीप्रयत्नझालेकीनाही?झालेअसल्यासतेकोणते?-छ.राजाराममहाराजांचीपहिलीराणी-प्रतापरावगुजरांचीकन्या,हीलग्नानंतरलवकरचमरणपावली,असेइतिहासकारमानतआले.प्रत्यक्षाततीसन१७१९पर्यंतजिवंतहोती,मगतीहोतीकोठे?-गिरजोजीयादवासारखाएकदेशमुख-वतनासाठीकायकायकरतहोता?वतनासाठीवतनदारकायकायखटपटीलटपटीकरत?-खेडच्यालढाईतसेनापतीधनाजीजाधवताराबाईचापक्षसोडूनशाहूमहाराजांनाकाजाऊनमिळाला?-सन१७१४मध्येपन्हाळगडावरमहाराणीताराबाईवत्यांचेपुत्रशिवाजीराजेयांच्याराजवटीचाअंतघडवूनआणणारी‘राजवाड्यातीलक्रांती’कोणीवघडवूनआणली?-पुण्याच्यापेशव्यांशीप्रसंगीमुत्सद्देगिरीनेवागून,संघर्षकरून,कोल्हापूरकरराणीजिजाबाईयांनीआपल्याराज्याचेरक्षणकसेकेले?-माणुसकीलाकाळिमाफासणारीमराठेशाहीतीलस्त्रीगुलामांचीखरेदी-विक्रीकशीहोतअसे?-मराठेशाहीतीलछत्रपती,शिवरायांचेवंशजयांचीसत्ताकालयालागेली?यांसारख्यामराठेशाहीच्याअंतरंगातीलअनेकप्रश्नांचाशोधघेतआहेतप्रसिद्धइतिहाससंशोधकडॉ.जयसिंगरावपवार."

GENRE
Reference
RELEASED
2018
March 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
148
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.4
MB

More Books by JAYSINGRAO PAWAR