MARATHI BHASHA UDGAM VA VIKAS MARATHI BHASHA UDGAM VA VIKAS

MARATHI BHASHA UDGAM VA VIKAS

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

‘मराठीभाषासर्वप्राकृतभाषांच्या,त्यातल्यात्यातमहाराष्ट्रीवअपभ्रंशयांच्यामिश्रणानेइसवीसन५००-७००च्यादरम्यानउद्भवलीवउत्क्रांतहोतगेली...’‘समाजक्रांती,धर्मक्रांतीवभाषाक्रांतीयासमसामायिकअसतात.’प्रा.कृ.पां.कुलकर्णीयांनीयाग्रंथातमराठीभाषेचाऐतिहासिक,संशोधनपूर्णआणिसोपपत्तिकउलगडाकरूनदाखवलाआहे.भाषाशास्त्राचीसामान्यतत्त्वे;मराठीभाषेच्याउद्गमापूर्वीच्यापूर्ववैदिक,वैदिक,संस्कृत,पाली,प्राकृत,अपभ्रंशयाअवस्थांचेसंशोधन;मराठीचेकालिक,प्रांतिकवइतरभेदयांचासमावेशप्रस्तुतग्रंथातआहे.तसेचभाषाशास्त्राच्याऐतिहासिक,तौलनिक,वर्णनात्मक,रचनात्मकअशाविविधअभ्यासपद्धतीयेथेविशदकेल्याआहेत.निरनिराळ्याप्रांतिकवग्रामिकबोलींचेमहत्त्वजाणूनत्याकडेलक्षवेधण्यातआलेआहे.प्रा.कृ.पां.कुलकर्णीयांचाहाग्रंथमराठीभाषाप्रेमीवमराठीचेअभ्यासकयांच्यासाठीएकउपयुक्तवपरिपूर्णसंदर्भग्रंथआहे.

GENRE
Reference
RELEASED
2019
August 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
498
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.1
MB