MARATHI DAULATICHE NARI SHILP MARATHI DAULATICHE NARI SHILP

MARATHI DAULATICHE NARI SHILP

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

जिजाबाईंच्याशिवरायांनीस्थापनकेलेलीमराठीदौलतते‘मेरीझांसीनहींदुंगी’म्हणणारीमराठमोळीराणी.यासंपूर्णमराठीदौलतीच्याकारकीर्दीमध्येअनेकस्त्रियांचाअनन्यसाधारणहातभारआहे.महाराष्ट्रविकाससेवावर्ग१चेनिवृत्तअधिकारी,कथालेखक,इतिहासअभ्यासक-लेखकगोपाळदेशमुखयांनीअशीमराठीदौलतीचीनारीशिल्पंयापुस्तकातरेखाटलीआहेत.भोसलेराजघराण्यातीलजिजाऊ,येसूबाई,ताराबाई,सरदारांतीलउमाबाईदाभाडे,दर्याबाईनिंबाळकर,पेशव्यांमधीलगोपिकाबाई,पार्वतीबाई,रमाबाईतेअहिल्याबाईहोळकर.पुस्तकातीलपंधराप्रकरणांतूनमराठीसत्तेतीलधडाडीच्यास्त्रियांचीकर्तबगारीअभ्यासपूर्वक,ओघवत्याआणिप्रेरणादायीभाषेतसांगितलीआहे.

GENRE
History
RELEASED
2022
October 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
188
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.6
MB