MARATHI GAULAN
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
"प्रा.डॉ.वसंतस.जोशीहेप्राचीनमराठीसाहित्याच्याअभ्यासकांच्यापरिचयाचेआजचेएकप्रमुखनाव.महानुभावसंतआणिसाहित्य,ज्ञानेश्वर-एकनाथासारखेभागवतकवी,मुक्तेश्वरासारखाकलाकवीयाप्रमाणेचमराठीसंस्कृतीआणिमराठीभाषआहीडॉ.जोशींच्यावैचारिककुतूहलाचीखासक्षेत्रे.’गौळण’हेवास्तविकप्राचीनमराठीकवींनीलोकप्रियकेलेलेखासअसेपारमार्थिकनाट्य-प्रेम-गीत.त्यालाजुन्यासाहित्यातजवळजवळस्वतंत्रकाव्यप्रकाराचीप्रतिष्ठाप्राप्तझालेलीप्रस्तुतग्रंथातडॉ.जोशींनी’गौळणीं’चाशोधघेतलेलाआहे.’गौळणी’तूनआविष्कृतहोतेतेराधेचेकृष्णविषयकप्रेमइतकेचसांगूनडॉ.जोशीथांबतनाहीत.त्यांचीशोधयात्राएकाबाजूलाराधायासंकल्पनेचीचछाननीकरतेतरदुसर्याबाजूलाज्ञानेश्वरापासूननिळोबारायापर्यंतच्याभागवतकवींच्या’गौळणी’चेव्यक्तिविशिष्टत्वस्पष्टकरते.याभागवतसंप्रदायबरोबरचलोकगीते,पंडितीकविता,शाहीर,संतकवयित्रीयांनीसाधलेल्या’गौळणीं’च्यासाहित्यरूपाचीचिकित्साहीडॉ.जोशींच्यायाशोधयात्रेतसमाविष्टहोतानादिसते.डोळसव्यासंग,चिकित्सकविचारदृष्टी,समतोलबैठक,अनाठाहीविवेचनशैली,सांप्रदायिकतेपेक्षारसिकतेवरभरआणिमुख्यम्हणजेनिरलंकृत-पणओघवतीवपरिणामठााहीभाषाहेसहजपणेजाणवणारेयाशोधयात्रेचेकाहीविशेष...डॉ.अरविंदवामनकुलकर्णी"