



MARATHI SAHITYA - SAMAJ ANI SANSKRUTI
-
- $1.99
-
- $1.99
Publisher Description
'मराठीसाहित्य,समाजआणिसंस्कृती’हाडॉ.आनंदयादवयांचातिसरासमीक्षाग्रंथ.याग्रंथातत्यांनीमराठीसाहित्याचामराठीसमाजाशीआणिसंस्कृतीशीकोणकोणत्याप्रकारचासंबंधअसतो,त्यासंबंधातूनकोणकोणतेवाङ््मयीनप्रश्नउपस्थितहोतात,त्याप्रश्नांनाकोणकोणत्यादृष्टीनेसामोरेजावेलागते,याचीमीमांसामराठीसाहित्यातीलवस्तुस्थितीच्याआधारेकेलेलीआहे.यामीमांसेतूनचआधुनिकमराठीसाहित्याचेआरंभापासूनतेअगदीआजच्यावर्तमानवास्तवापर्यंतचेसामाजिक,सांस्कृतिकववाङ्मयीनस्वरूपआपल्यामनासमोरस्पष्टपणेउभेराहते.याअंगानेमराठीसाहित्याच्यामर्यादाववैशिष्ट्येस्पष्टहोतानाजाणवतात.