MARATHITIL BARAMAS KAVYE
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
‘‘दिवसामागूनदिवसचाललेऋतुमागुनीऋतूजिवलगाकधीरेयेशीलतू’’अशीकविवर्यग.दि.माडगूळकरयांच्यासारखीरसिकहृदयातविरहवेदनेचीकळउमटविणारीदीर्घविरहगीतेमराठीतफारशीलिहिलीगेलीनाहीत.स्वतंत्रनिसर्गकविताहीप्राचीनकवींनीलिहिलेलीदिसतनाहीत.तथापिउत्तरभारतातीलपंजाबी,राजस्थानी,गुजराती,बंगाली,भोजपुरी,इत्यादीभाषांतूनपतीजवळनसल्यानेविरहानेग्रासलेल्यानायिकेच्याभावनाव्यक्तकरणारीपदेविपुलप्रमाणातलिहिलीगेलीआहेत.त्यांना‘बारामासकाव्ये’असेम्हणतात.हालोकभाषेतीलएकप्रकारआहे.आणिकाहीठिकाणीतोसमूहरूपातहीगायिलाजातो.त्या-त्याभाषेतयाकाव्यांवरअभ्यासपूर्णसमीक्षाग्रंथलिहिलेगेलेआहेत.त्यादृष्टीनेमराठीतीलअशाविरहगीतांचाशोधधुळ्यापासूनतंजावरपर्यंतच्याग्रंथसंग्रहांतूनघेतलाअसताफारथोडीकाव्येउपलब्धझाली.तीचप्रस्तुतसंग्रहातसमाविष्टकेलीआहेत.रसिकांपुढेहाअल्पज्ञातकाव्यप्रकारठेवलाआहे.हाअभिनवकाव्यप्रकारमराठीवाचकांनाआवडेल,अशीअपेक्षाआहे.