MARI MARI JAY SARIR MARI MARI JAY SARIR

MARI MARI JAY SARIR

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

योजनाचीकवितास्त्रीमुक्तीचंबाळकडूकोळूनप्यायलेल्यासमर्थस्त्रीचीकविताआहे.अर्थातव्यक्तीजितक्यावेगानेबदलूशकतेतितक्यावेगानेसमाजबदलूशकतनसल्यानेसमर्थव्यक्तीचंव्यवस्थेबरोबरचंघर्षण/संघर्षसुरूचराहतात.संवेदनशीलमनातत्याचेपडसादउमटतराहतातआणितेसंवेदनशीलमनजरकवितेमध्येअभिव्यक्तहोणारेअसेलतरत्यापडसादांचीप्रतिबिंबंकवितेमध्येउमटतरहातात.अर्थात,व्यक्तीआणिव्यवस्थाह्यासंघर्षातव्यक्तीवरहतबलव्हायचेप्रसंगयेणेहेअटळचअसतं.पणसमर्थमनत्यामुळेहताशहोतनाही.तरत्यालानिधडेपणानेसामोरंजातं.याचीप्रचीतीयोजनाच्याकवितेतपदोपदीयेते.याकवितांमधलारोमँटिसिझमएरवीसारखासुखासीनतेचीआसदर्शवणारातरलआणिस्वप्निलनाहीतरबंडखोरीचेसूचनकरणारातल्लखआणितिखटआहे.बंडखोरीचीहीकवितास्त्रीमुक्तीचाझेंडाखांद्यावरघेऊनकंठाळीसूरलावूनप्रचारकीहोतनाही,तरतीकाळालाअनुसरूनव्यक्तिवादीचराहते;स्वत:विषयीबोलण्याच्यानिमित्तानेजीवनाविषयीखोलातजाऊनबोलते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
18
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
375.7
KB