MARK TWAINCHYA NIVADAK KATHA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
‘लाखाचीगोष्ट’याकथेतीलकंगालनायकासमोरआव्हानआहेलंडनसारख्याशहरातदहालाखपौंडाच्यानोटेच्याआधारेएकमहिनातगधरूनराहण्याचं.तोयशस्वीहोतोका?...‘ऑनलाइनशुभमंगल’कथेतअमेरिकेतीलदूरदूरच्यादोनटोकांच्याशहरातीलयुवक-युवतीएकमेकांनानपाहताटेलिफोनवरूनमाध्यमातूनएकमेकांच्याप्रेमातपडतात;पणत्यांच्याप्रेमातकोणीतरीबिब्बाघालतं.कायहोतंपुढे?...‘परतीचीवाट’याकथेतीलहेन्रीआपल्याघरातआलेल्याअतिथीलाआपल्यामाहेरीगेलेल्याबायकोविषयीसांगतअसतो.तिच्यायेण्याचीअतिथीहीऔत्सुक्यानेवाटपाहतअसतो.येतेकाती?...‘एकडावभुताचा’हीकथापुतळ्याच्याभुताभोवतीफिरते...‘मृत्यूचीगोलचकती’हीकथा,आपल्यापित्यालाफाशीच्याशिक्षेपासूनवाचवणाऱ्यानिरागसमुलीचीआहे...मार्कट्वेनच्यारंगतदारशैलीतूनसाकारलेल्याआणिअंतर्मुखकरणाऱ्याकथांचासंग्रह.