MATTIR
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
गेली४७वर्षेसातत्यानेललितलेखनकरीतअसलेल्या,उपेक्षितनिपाणीसीमाभागातीलमाणसेवपरिसरमराठीसाहित्यातअजरामरकरूनआपल्यागावचालौकिकगगनावरीनेलेल्याश्री.महादेवमोरेयांच्याह्यानव्याकथासंग्रहात९४ते०५सालापर्यंतविविधदिवाळीअंकांतूनप्रसिद्धझालेल्याकथांचासमावेशआहे.ग्रामीण,दलित,नागरआदीवाङ्मयप्रकारांनासामावूनघेणारेवैविध्यपूर्णलेखनत्यांनीकेलेअसलेतरीत्यांच्यालेखणीचाखराओढासमाजाच्यातळाच्याथरातीलभरडल्याजाणायाशोषितांचेजीवनचित्रणकरण्याकडेआहे.मराठीसाहित्यात‘दलितसाहित्य’हाशब्दप्रयोगरूढहोण्याच्याकितीतरीवर्षेआधीपासूनश्री.अण्णाभाऊसाठे,प्रा.डॉ.शंकररावखरात,श्री.नारायणसुर्वेआदींच्याबरोबरीनेविविधनियतकालिकांतूनशोषितांचीदु:खेपांढरपेशीसंवेदनशीलतेलाधक्कादेतत्यांनीमांडलीआहेत.पांढरपेशीपरिघाबाहेरजगणायाकितीएकमानवसमूहालाशारदेच्यादरबारातआणण्याचेकामत्यांनीताकदीनेकेलेआहे.पिचलेली,खचलेलीमाणसेवसमाजव्यवस्थेतूनआलेलेत्यांचेदु:खभोगकुठेहीउथळपणानआणताउत्कटसंवेदनशीलतेतूनत्यांनीआपल्यासाहित्यकृतीतूनप्रकटकेलेआहे.गंभीरलेखनाप्रमाणेगंमतीदार,मिश्कीललेखनातहीत्यांनीआपल्यालेखणीचीहुकमतसिद्धकेलीआहे.आपल्याह्यामिश्कीलकथांद्वारेतेमाणसातीलआदिमवृत्तीप्रवृत्तींचामनोज्ञवेधघेतअसल्याचासुखदप्रत्यययेतो.त्यांचीलेखनशैलीखासत्यांचीस्वत:चीअसूनतीवरपूर्वसुरींच्या,तसेचत्यांच्यासमकालीनकुठल्याहीसाहित्यिकाचीछापनाही.शेतमजूर,मोटारमेकॅनिक,टॅक्सीड्रायव्हरअसंविविधपातळ्यांवरीलजीणंजगतत्यांनीकाहीवर्षेमिरचीपूडतयारकरण्याच्यामशीनवरहीकामकेलंआहे.सत्तरीजवळआलीतरीवृद्धसाहित्यिकांनादिल्याजाणायासरकारीसन्मानधनाकडेपाठफिरवूनपिठाच्यागिरणीतराबणायाकामगाराचेआयुष्यसन्मानानेजगतमराठीतीलकुणासाहित्यिकालाअभावानेचआलेअसतीलअसेअनुभवघेततेचअनोखे,अस्पर्शअसेगारुडआपल्याचितरुणलेखणीतूनतेप्रकटकरीतअसतात.गंभीरगंमतीदारअशा‘मत्तीर’मधीलत्यांच्याह्यानव्याव्यामिश्रकथारसिकवाचकांनानक्कीचभावतील.