MAZA ANAND MAZA ANAND

MAZA ANAND

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

प्रसादओकयांना‘धर्मवीर’सारख्याचित्रपटातमुख्यभूमिकामिळाली...त्यांच्याअभिनयाच्याकारकिर्दीतला‘टर्निंगपॉइन्ट’होतातो...आनंददिघेसाहेबयांचंव्याक्तमत्त्वपडद्यावरसाकारण्यासाठीत्यांनाकितीमेहनतघ्यावीलागली,मगमेकअपअसो,२८दिवसांतसाडेसातकिलोवजनघटवायचंअसो,शूटिंगदरम्यानचीधावपळअसोविंवाप्रत्येकशॉटसाठीतयारहोणंअसो...त्यांनीयारोलसाठीघेतलेलेअपारकष्ट......त्यांच्याबरोबरच्याप्रत्येकघटकाचं(दिग्दर्शकप्रवीणतरडे,निर्मातामंगेशदेसाईइ.)याचित्रपटासाठीचंयोगदान...त्यासगळ्यांबद्दलचीकृतज्ञता...चित्रपटाबाबतआणित्यांच्याअभिनयाबाबतमान्यवरांनीदिलेल्याप्रतिक्रिया...आनंददिघेसाहेबांचेशिष्यमाननीयएकनाथशिंदे(आताचेमुख्यमंत्री)...त्यांचेपुत्रखासदारश्रीकांतशिंदेयांनीयाचित्रपटासाठी,प्रसादओकयांनात्यांच्याभूमिकेसाठीदिलेलंआत्मिकबळ...थोडक्यात,‘धर्मवीर’साठीनिवडझाल्यापासूनतेचित्रपटाच्याप्रदर्शनादरम्यानचाप्रवास,अनुभवआणित्याअनुषंगानेत्यांच्यामनातउठलेलेभावतरंगम्हणजेच‘माझाआनंद.’

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2022
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
160
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
7.7
MB