MAZA GAON MAZA GAON

MAZA GAON

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

‘माझागाव'यामाझ्याकादंबरीतीलबरीचपात्रंआणिप्रसंगतरमाझ्याघरचेचआहेत.कादंबरीतीलवाडाहाअप्रत्यक्षपणेआमचाचआहे.जयवंताचंपात्रहेमाझ्याप्रत्यक्षातीलभावभावनांतून,अनुभवांतूनआकारालाआलेलंआहे.इतरपात्रंमीप्रत्यक्षपाहिलेलीआहेत.त्यांचेस्वभावमीहेरलेलेआहेत;त्यांचीमांडणीमात्रनव्यानंकेलीआहे.तिथंचतेवढंकल्पनेचंसाहाय्यघेतलंआहे.कादंबरीतीलमुख्यपात्रआहेअप्पासाहेबइनामदार.हेपात्रमीवास्तवातूनचउचललंआहे.माझ्यावडिलांवरूनतेसुचलं.पणकादंबरीतीलत्यापात्राच्याजीवनातघडणा-याघटनामाझ्यावडिलांच्याजीवनातीलमुळीचनाहीत.त्यांतीलकाहीमीऐकलेल्याआहेत.काहीपाहिलेल्याआहेत.स्वातंत्र्यपूर्वकाळातीलएकजुनंगावउभंकरावं,असाएकहेतूयाकादंबरी-लेखनामागंहोता.जुन्याग्रामरचनेतीलमाणूसकसाहोता,कसाजगतहोता,स्वत:लासमाजाशीकसावाहूनघेतहोता,हेदाखविण्यासाठीमीहीकादंबरीलिहिलीआहे.आजसगळंग्रामजीवनचबदलतचाललंआहे.समाजबदलतोआहे,संस्कारहीबदलतआहेत;पणहरवलेल्याजीवनाचीरुखरूखमात्रमनातघरकरूनहोती.तीवाढतचहोती.तीरुखरूखहीचयाकादंबरी-लेखनामागचीमूळप्रेरणाआहे...

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1986
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
304
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.3
MB

More Books by RANJEET, DESAI

श्रीमानयोगी SHRIMAN YOGI श्रीमानयोगी SHRIMAN YOGI
1968
SWAMI SWAMI
1934
KAMODINI KAMODINI
1978
KANCHANMRUG KANCHANMRUG
1991
KATAL KATAL
1905
PRATIKSHA PRATIKSHA
1994