• $2.99

Publisher Description

योगआणिसाधनायाबाबतकबीरांच्यासुंदरदोह्यांचेओशोंनीकेलेलेरसाळविवेचन.प्रत्येकअस्वस्थमाणसानंथोडंआतडोकावूनपाहावं.तिथंत्यालाएकअतृप्तजीवयेरझाराघालतानासापडेल.माणूसलहानअसो,मोठाअसो,त्यालाजेकाहीहवंआहे,तेमिळतनसल्याचीनांगीसारखाडंखकरीतअसते.जीकाहीआपलीपात्रताआहे,तीनुसारआपल्यालाजेहवंआहे,तेमिळतनाहीए,हीभावनात्यालाछळतअसते.शांतपणेजगूदेतनाही.प्रत्येकछोट्यामोठ्याऔदासीन्यामागंएकसुप्तअहंकारअसतोआणिजोपर्यंतहाअसाअहंकाराचाजागतापहाराआहे,तोपर्यंतकुणाच्याहीआशीर्वादानंकोणतीशांतीमिळणार?औदासीन्यनाहीसंकसंहोणार?अहंकारानंमनकाठोकाठभरलेलंअसलं,तरआशीर्वादानंआतउतरायचंकसं?भाडंरिकामंहवं,तरचतेभरतायेईल.कवीशांतारामआठवल्यांनीएकाओळीतजेसांगितलं,ते,‘जोहसला,तोअमृतप्याला’हेअत्यंतसार्थआहे.अहंकारसंपला,रे,संपला,कीस्वास्थ्यआणिआनंदाव्यतिरिक्तउरतंकाय?आपल्याशांततेच्याआडआपणस्वत:चयेतो.हाअडथळादूरहोणंमहत्त्वाचं.कबीरह्यालाचसहजयोगम्हणतात.हाअहंकारमिटला,तरजीवनप्रतिक्षणीपूज्यभावानंव्यापूनजाईल.राहत्यावास्तूतप्रतिदिनीगंगास्नानघडेल.तुम्हीजिथंजिथंविहारकराल,तेतेतीर्थस्थळघडेल.अर्थातहीप्रचीतीयेण्यासाठीमूळअहंकारगेलानाही,तरप्रार्थना,पूजा,तीर्थयात्रा...सगळंव्यर्थआहे!

GENRE
Humor
RELEASED
1997
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
181
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.1
MB

More Books by V.P KALE