



MEERECHI MADHUSHALA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
मीरामीराम्हणजेभक्ती.भक्तीनेपरमात्मासाध्यकरणारेअनेकआहेतआणितरीहीमीरावेगळीआहे.का?ओशोसांगतातकीभक्तिसाराचीइतकीपारदर्शकतामीरामध्येआहे,कीहीपारदर्शकताचतिचंवेगळेपणसिद्धकरते.मीराकृष्णमयआहेहेकुणीनव्यानेसांगायलानको.पणआपणतिचीभक्तीबघूनमीरामयहोऊनजातोहेनिश्चित.भक्तिमार्गहासर्वांतकठीणमार्ग.नदिसणायापरमात्म्यावरतन,मन,भानविसरूनप्रेमकरणं,स्वत:लात्याच्यावरसोपवूनदेणंहेकठीणच.आणिम्हणूनचमीराचंकृष्णासाठीकेलेलंसमर्पणअनमोलआहे.यमकजुळतंयकीनाहीयाचीविवंचनानकरताजेहृदयातूनउमटतगेलंअसंतेकाव्य,गीत,भजनआजहीआपल्याहृदयालाभिडतातआणिमीराम्हणते‘मैंतोप्रेमदीवानी’.हातिचाभाव,हीतिचीभावदशाआपल्यालाहीभारावूनटाकते.