



MI ERICK
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
एकआठवणीतराहण्यासारख्यास्पष्टवक्त्यापॉमेरियनकुत्र्याच्या,एरिकच्यादृष्टिकोनातूनलिहिलेलेहे‘कुत्र्याचेआत्मचरित्र’आहे.ऑस्ट्रेलियातीलसाउथवेल्सभागातीलएकछोटेखेडेगावआणितेथीलकुत्र्यांचीनिपजकरणारेएकदूरवरचेशेत.तिथंजन्मझाल्यापासूूनतेसिंगापूरलावाढत्यावयातयेऊनम्हाताराहोईपर्यंतचाएरिक.आणिज्याकुटुंबाततोवाढला,तेकुटुंबहीतुम्हालाकळेलआणित्याबद्दलतुम्हालाप्रेमवाटूलागेल.रेईकिमुराहीटोकियोतजन्मलीआणितिथंचवाढली.आतातीसिंगापूरमध्येराहतेआणितिथंचकामकरते.ह्यालेखिकेनेसिंगापूरमध्येकायद्याचाअभ्यासकेला,तसेचवृत्तपत्रीयशिक्षणऑस्ट्रेलियातघेतले.एकवकीलतसेचजमीन-जुमल्याचाव्यवसायकरणारीआणिखूपकादंब-यालिहिणारीतीएकलेखिकाआहे.तिचेलिखाणडच,स्पॉनिश,टंगेरियन,रशियन,पॉलिश,हिन्दी,मराठी,थाई,इंडोनेशियन,कोरियन,जपानी,व्हिएतनामीआणिचायनिजअशाअनेकभाषांतूनप्रसिद्धझालेलेआहे.