MI, PHOOLANDEVI
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
रॉबिनहूडचास्त्रीअवतारम्हणजेफूलनदेवी.उत्तरप्रदेशातजन्मलेल्याडाकूराणीफूलनदेवीचंहेखरंखुरआत्मकथनआहे.खालच्याजातीच्यागरीबघरातजन्मलेल्याफूलननेदारिद्र्यआणिअपमानाचंजीणंयांचासामनाकेला.अशासमाजाततीटिकूनराहिलीकीजिथेपोटातआणिभिंतींमध्येमातीलिंपावीलागते,अशासमाजातकीजिथेभटक्याम्हशीलाएखाद्यामुलीपेक्षाजास्तमानदिलाजातो.आपल्यापेक्षातिप्पटवयाच्याविधुराशीलग्नलागल्यावरअवघ्याअकराव्यावर्षीतिलामारहाण,अपमानआणिअत्याचारांनासामोरंजावंलागलं.समाजानंतिचीवेश्याम्हणूनसंभावनाकेली.तिलाठारकरण्यासाठीसुपारीघेतलेल्याडाकूंनीतिलापळवलं.पणतीत्यातूनहीजगलीआणिस्वतःडाकूबनली.पुरुषांसारखीबंदूकचालवूनतीदरोडेघालूलागली.तरीहीतीएकस्त्रीहोती.तिलाप्रेमाचीभूकहोती.तिलाप्रेमआणिआधारदेणारामाणूसनियतीनेतिच्यापासूनहिरावूनघेतला.त्यानंतरअनेकडाकूंनीअत्याचारकेले.अपमानआणिअत्याचारांनीकल्पनेच्याबाहेरघायाळहोऊनहीतीजिवंतराहिली.तीनवर्षतीउत्तरप्रदेशातल्याजंगलांमध्येडाकूम्हणूनथैमानघालतहोती.अत्याचाराचीशिकारहोणार्यांच्याअन्यायालावाचाफोडणेआणिअत्याचार्यांनाशासनकरणे,श्रीमंतांनालुटूनतीसंपत्तीगोरगरिबांनावाटणेत्यामुळेतीलोकप्रियझाली.सरकारहवालदीलझालं.अखेरतीशरणआलीआणिमगअकरावर्षखटल्याशिवायतुरुंगाततिलास्थानबद्धकरूनठेवण्यातआलं.अजूनहीतळागाळातल्याशोषितवर्गालातीआपलीवाटते.फूलनम्हणते,’’मीस्वतःफारचांगलीआहेअसंमाझंम्हणणंनाही.पणमीवाईटसुद्धानाही.पुरुषांनीमलाजेभोगायलालावलंत्यांनामीत्याचीचपरतफेडकरायलालावली.माझ्याजातीतलीएकस्त्रीप्रथमचआपलीकहाणीसांगतेय.अन्यायानंदबल्याजाणार्याआणिअपमानानंजळणार्यालोकांसाठीमीधैर्यानंहातपुढेकरतआहे.मीजेभोगलंत्याचीपुनरावृत्तीहोऊनयेम्हणूनहाप्रयत्न.’’\