MI RUKMINI MI RUKMINI

MI RUKMINI

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

श्रीकृष्णावरचेअनेकप्रकारचेसाहित्यउपलब्धअसले,तरीरुक्मिणीवररुक्मिणीस्वयंवराचाप्रसंगवगळताअन्यप्रकारेफारसेलेखनझाल्याचेआढळतनाही.रुक्मिणीनेश्रीकृष्णालापत्रलिहूनआपलेहरणकरण्याससांगितले,हेसर्वश्रुतअसलेतरीश्रीकृष्णप्रदीर्घकालद्वारकेबाहेरअसतानाद्वारकेचाराज्यकारभारखंबीरपणेहाताळणारीआणिउत्तमनिर्णयक्षमताअसलेलीराज्यकर्तीहीरुक्मिणीचीओळखयापुस्तकातूनसमोरयेते.अन्यसातराण्यांवरआपल्यापट्टराणीपदाचापुरेसावचकठेवूनहीत्यांच्याशीस्नेहाचेसंबंधराखूनराणीवशातीलवातावरणशांतवस्थिरठेवण्याचेकर्तव्यहीरुक्मिणीनेपारपाडले.रुक्मिणीच्याभावभावनाव्यक्तकरतश्रीकृष्णाच्याजीवनातीलसंपूर्णघटनाक्रमतिच्याचशब्दांतउलगडतनेण्यातआलाआहे.महाभारत,यादवांचाकुलसंहारयेथपर्यंतचासंपूर्णजीवनपटरुक्मिणीस्वत:चआत्मकथनाच्यास्वरूपातमांडते.तिचेअन्यसर्वांशीअसलेलेनातेउलगडताउलगडताचअखेरीसतिलाआपणस्वत:लक्ष्मीदेवतेचाअंशअसल्याचेज्ञानप्राप्तहोते.रुक्मिणीयातेजस्वीराजकन्येचादिव्यत्वापर्यंतझालेलाहाप्रवासआहे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2015
October 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
8
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.1
MB

More Books by SUVARNA DHOBALE