MI TIRASKAR KARNAR NAHI

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

डॉ.इझेलदिनअबुइलेश-ज्यांनाआता‘तोगाझाडॉक्टर’असेओळखलेजाते,त्यांनीत्यांच्यावरकोसळलेल्याभयानकदुर्घटनेनंतरजगातीलसर्वमाध्यमांचेलक्षवेधूनघेतलेआणिलोकांच्याहृदयातस्थानमिळवले.१६जानेवारी,२००९रोजीत्यांच्याघरावरझालेल्याइस्राईलच्याबॉम्बहल्ल्यातत्यांच्यातीनमुलीआणिपुतणीबळीपडल्या.गाझामधीललोकांच्याधडपडीचाआणिहलाखीच्याजीवनाचाअबुइलेशयांनीसांगितलेलावृत्तान्तवाचतानाकधीस्फूर्तिदायक,तरकधीहृदयद्रावकवाटतो.गाझामध्येराहणाराआणिइस्रायलीइस्पितळातकामकरणाराहापॅलेस्टिनीअसलेलावंध्यत्वोपचारतज्ज्ञडॉक्टरआयुष्यभरयादोनविभागांतीलसीमारेषादररोजपारकरतअसे.एकडॉक्टरयानात्यानेआणिमानवतेच्यादृष्टिकोनातूनसार्वजनिकआरोग्यव्यवस्थासुधारणेआणिस्त्रियांचेशिक्षणयावरभरदेणे,हेमध्यपूर्वेतीलएकूणपरिस्थितीसुधारण्यासाठीआवश्यकआहे,असेत्यांनावाटते.त्यांच्यामुलींचेबॉम्बहल्ल्यातबलिदानपडल्यावरत्यांनीजोजगावेगळाप्रतिसाददिला,त्यामुळेत्यांचेनावसर्वजगातझाले.त्यांनाजगभरातूनमानवतावादीपारितोषिकेदिलीगेली.याघटनेचासूडघेण्याऐवजी,इस्रायलींबद्दलतिरस्काराचीभावनाबाळगण्याऐवजी,अबुइलेशचेमध्यपूर्वेतीललोकांनासांगणेआहेकी,एकमेकांतसंवादसुरूकरा.पॅलेस्टिनीआणिइस्रायलीलोकांमधीलवैराचीभावनासंपूनशांतताप्रस्थापितहोण्याच्यामार्गावरीलत्यांच्यामुलींचेबलिदानशेवटचेठरावे,अशीत्यांनाआशावाटते

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2016
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
263
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.8
MB

More Books by Izzeldin Abuelaish

2011
2011
2015
2015