MICROWAVE OVEN MICROWAVE OVEN

MICROWAVE OVEN

SWAYAMPAK GHARATIL NAVA MITRA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

आजबहुसंख्यस्त्रियांनाआपल्यानोकरी-उद्योग-व्यवसायाचाव्यापसांभाळतचघरादाराकडेबघावंलागतं.त्यामुळेसाहजिकचकमीतकमीवेळातसर्वांनाआवडणारे,स्वादिष्टआणिघरातीलसर्ववयोमानाच्याव्यक्तींच्याआरोग्यालापोषकअसेपदार्थकसेबनवतायेतील,याचात्यांनाविचारकरावालागतो.यासाठीयादशकातज्यासुखसोयीत्यांनालाभल्या,त्यांतील`मायक्रोवेव्हओव्हन`हीएकमहत्त्वाचीसोयआहे,असंम्हणायलाहरकतनाही.‘झटपट,स्वादिष्टवआरोग्यासपोषकजेवणम्हणजेचमायक्रोवेव्हकुकिंग’असानिर्वाळाआजस्त्रियांनीतरदिलाआहेच,पणस्वत:काहीतरीखास`पकवून`घरातल्यांना‘खिलवणा-या’चोखंदळपुरुषांनाही‘मायक्रोवेव्ह’हेवरदानठरलेआहे.यापुस्तकातमायक्रोवेव्हओव्हनमध्येकरायच्याअनेकशाकाहारीवमांसाहारीपाककृतीदिलेल्याआहेत.त्यातआपलेरोजचेसाधेपदार्थआहेत,तसेचवेगवेगळ्याप्रांतातील,वेगवेगळ्यादेशातीलखासपदार्थहीआहेत.मायक्रोवेव्हओव्हनकसानिवडावा,तोवापरतानाकोणतीकाळजीघ्यावी,याविषयीलेखिकेनंदिलेल्यासविस्तरसूचना,हेयापुस्तकाचंवैशिष्ट्यठरावं.

GENRE
Cookbooks, Food & Wine
RELEASED
2012
January 1
LANGUAGE
MR
Marathi
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1
MB