• $9.99

Publisher Description

भारतीयइतिहासातीलसर्वाधिकप्रभावीव्यक्तिमत्त्वांपैकीएक.याव्यक्तिमत्त्वावरआजवरविपुललेखन,तसेचग्रंथर्नििमतीझालीआहे.परंतुयापुस्तकातभारतालास्वातंत्र्यमिळवूनदेणाऱ्याआणिजगालासदसद्विवेकाचामार्गदर्शवणाऱ्यायाव्यक्तिमत्त्वाबद्दलच्याअनेकप्रश्नांचीउत्तरेशोधण्याचाप्रामाणिकप्रयत्नकरण्यातआलाआहे–गांधींचेदैनंदिनआयुष्यवजवळच्यालोकांशीनातेसंबंधकसेहोते?त्यांनीइंग्रजीसत्तेशी,फूटपडलेल्यात्यांच्याचलोकांशी,त्यांच्याशत्रूशीआणिअगदीस्वत:शीहीकसासामनाकेला?...आणिहेकरतानाअतिप्रसिद्धी,मिथक-कथाआणिआख्यायिकायांच्यावलयामध्येअडकलेल्याखऱ्यागांधींनायापुस्तकातूनजगासमोरमांडण्याचाप्रयत्नकरण्यातआलाआहे.विशेषम्हणजे,गांधीजींचेनातूअसूनहीलेखकराजमोहनगांधीयांनीवस्तुनिष्ठपणेसखोलसंशोधनकरूनहेचरित्रलिहिलेआहे.हेचित्रणयुरोपीयसाम्राज्यआणिआशियातीलएकराष्ट्रयांच्यातीलसंवादाचामहानइतिहासआहेच,पणत्यातवर्तमानकाळातल्यामुद्द्यांबद्दलहीभाष्यआहे.दहशतवाद,युद्धेयांमुळेजगभरातहोतअसलेल्याहिंसेच्यापाश्र्वभूमीवर,मुस्लीमआणिइतरधर्मीययांच्यातसमेटघडवण्यासाठीआपलेआयुष्यवेचणाऱ्यागांधींचीहीचरितकहाणीमहत्त्वपूर्णठरते.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2013
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
1,025
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
11.2
MB