MOHANSWAMI MOHANSWAMI

MOHANSWAMI

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

गे`जीवनाच्याअंधकारमयकोशातूनबाहेरपडण्याचाहाअखेरचामार्गअसल्याचेसूचितकरण्याचाप्रयत्नलेखकांनीयापुस्तकामधूनकेलाआहे.दोनपुरुषांमधीलकामजीवनाचेवर्णनकरणाऱ्यायाकथा,परंपरागतरूढीमध्येबंदिस्तअसलेल्यासमाजातीलवाचकांच्यापचनीपडण्यासारख्यानाहीत.त्यामुळेतेचक्रावूनजाण्याचीशक्यताआहे.यापुस्तकातीलमोहनस्वामीच्याकथांमध्येलैंगिकजीवन,नागरीकरणआणिजातीपातींमधीलसंघर्षयांचेरोखठोकआणिकाहीशास्पष्टशब्दांतकेलेलेवर्णनवाचकांनाअचंबितकरण्याचीशक्यताआहे.इंग्लिश,तेलुगू,मल्याळम्आणिस्पॅनिशभाषांमधूनअनुवादितझालेल्यायापुस्तकाचीमराठीआवृत्तीवाचकांसमोरठेवूनकन्नडसाहित्याच्याएकामहत्त्वाच्यापैलूचापरिचयकरूनदेण्याचाआमचामनोदयआहे.कार्तिकनावाच्याआपल्यादीर्घकालीनमित्रालामोहनस्वामीपारखाझालाआहे.एकासुंदरमुलीनेकार्तिकलात्याच्यापासूनहिरावूनघेतलेआहे.सर्वजुन्याआठवणीचितेप्रमाणेत्यालाजाळतआहेत.तसेपाहिले,तरत्याचीअपेक्षाकाहीफारमोठीनाही.एकसाधे,सरळमानाचेजीवनजगण्यासाठीतोधडपडतआहे.पुरुषगणिका,वाघीणअशीघाणेरडीनावेदेऊनसमाजानेत्याच्यामनावरजखमाकेल्याआहेत.गतजीवनातीलमनालाझालेल्याजखमा,अपमान,भीती,आतंकआणिवैफल्यहेसर्वविसरूननवीनजीवनाचीवाटचालसुरूकरण्याचीत्याचीइच्छाआहे.त्यासाठीचआटापिटासुरूआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2022
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
264
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.2
MB
Mohanaswamy Mohanaswamy
2016
Mohanaswamy Mohanaswamy
2019
Mohanaswamy Mohanaswamy
2018