MRUTYUNJAY MRUTYUNJAY

MRUTYUNJAY

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठीR अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!

GENRE
History
RELEASED
1967
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
876
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
17.7
MB
CHHAVA CHHAVA
1979
CHHAAVA, CHATRAPATI SAMBHAJI, AND HIS FIGHT FOR SWARAJYA. [ENGLISH EDITION] CHHAAVA, CHATRAPATI SAMBHAJI, AND HIS FIGHT FOR SWARAJYA. [ENGLISH EDITION]
2025
YUGANDHAR YUGANDHAR
2014
MRUTYUNJAY - NATAK MRUTYUNJAY - NATAK
2018
SHELKA SAJ SHELKA SAJ
1994
KAVADASE KAVADASE
2018