Mulanchya Samrudha Jivanasathi Mulanchya Samrudha Jivanasathi

Mulanchya Samrudha Jivanasathi

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

लहानमुलांच्याआरोग्यविषयकसमस्याअनंतप्रकारच्याअसतात.मुलांच्याजन्मापासूनत्यांचंपुढचंआयुष्यसुसह्यव्हावं,यासाठीडॉक्टरांनाप्रत्यक्षपणेरुग्णांवरआणिअप्रत्यक्षपणेत्यांच्यापालकांवरउपचारकरावेलागतात.पालकांचेपायजमिनीवरठेवूनत्यांच्याअपेक्षाववास्तवयांचीसांगडघालून,बाळालात्याच्यासर्वोच्चक्षमतेपर्यंतनेण्यासाठीडॉक्टरलाशर्थकरावीलागते.लहानमुलांच्याबाबतीतगादीतशूकरणे,अंगठाचोखणे,तोतरेबोलणे,अडखळतबोलणे,इ.वर्तनसमस्यायास्थूलस्वरूपाच्याआहेत.महत्त्वाच्यासमस्याअसतात,मुलांचीनैसर्गिकवाढकशीहोईलआणित्यांचाबौद्धिकविकासकसाहोईल,ह्यागतिमंद,मतिमंद–शाळेतमागंपडणंयासमस्याहीतेवढ्याचगंभीरअसतात.मुलांच्याजन्माआधीच्याकाळापासूनतोशाळेतजाईपर्यंतच्याकाळातपालकांनाआपल्यामुलांच्यासंदर्भातकोणकोणत्याचित्रविचित्रसमस्यांनातोंडद्यावेलागते,आणियासमस्यांवरधैर्यानेवचिकाटीनेकशीमातकरावी,याचेघरबसल्याशास्रशुद्धमार्गदर्शनमिळावे,यासाठीतज्ज्ञडॉक्टरांकडूनमुद्दामसहजआणिसोप्याभाषेतलिहवूनघेतलेलेहेबहुमोलपुस्तकप्रत्येकसुजाणपालकानेसदैवहाताशीठेवावे,असेआहे.

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2001
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
221
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
11.5
MB