• $2.99

Publisher Description

मुलांनोजीवनम्हणजेविविधरंगीअनेकधाग्यांनीविणलेलागोफ,तोसुंदररीतीनेगुंफण्यासाठीआपल्याआचार-विचार-भावनांचेधागेमजबूत,मुलायम,आकर्षकतरहवेतच;पणतेकलात्मकपद्धतीनेगुंफलेहीगेलेपाहिजेत.आपलाजीवनगोफअसासुसंस्कारित,सुंदर,आकर्षक,मजबूतहोण्यासाठीयापुस्तकातवाचा-आपल्याधार्मिकपरंपरा,देवाचंस्वरूप,प्रार्थना,उपवास,व्रतयांचाअर्थवत्यांनुसारआपलंवर्तनयांचाउहापोह.विविधसणवारांचेउद्देश,तेसाजरेकरण्याचीपद्धतीवआधुनिककाळानुसारकरावयाचेबदलयांचंस्पष्टीकरण.खरंशिक्षण,शिक्षणाचंमाध्यम,सुट्या,सहशिक्षण,जीवनध्येयवशिक्षणयांच्यासांगडीसंबंधीविचार.मौज,लग्नयांसारख्याधार्मिकसंस्काराचाखराअर्थ,स्वरूपवउपयोगयांचंविवरण.सामाजिकचालीरीती,जातिधर्मभेद,संबोधनाचेप्रकार,अभिवादनाचेप्रकार,मुलामुलींनासमानवागणूक,भांडावंकसं,यांचंविवेचन.आपलंराष्ट्र,राष्ट्रीयत्व,लोकशाहीवमताधिकार,राष्ट्रीयगुणवदोषयांचंदिग्दर्शन.रोजगार,नोकरी,बेकारीवत्यांवरीलउपाययांचापरामर्श.धर्माचाखरंअर्थ,अध्यात्मवकर्मयोग,यज्ञाचाअर्थवविविधप्रकार,खरंसुख,जीवनाचंतत्त्वज्ञानयांचामुलांनासमजेल,अशाभाषेतपरिचय.पालकांनो,आपल्यामुलांवरसुसंस्कारकसेकरावेत,त्यांच्याविविधविषयांवरीलप्रश्नांनासमर्पकउत्तरेकशीद्यावीत,जुन्यापरंपरावनवीनविचारधारायांचीसांगडकशीघालावी,मुलांपुढेआपलाआदर्शकसाउभाकरावा,हेसमजण्यासाठीयापुस्तकालाअवश्यवाचा.

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2015
April 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
37
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3.9
MB