NAGASAKI NAGASAKI

NAGASAKI

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

नागासाकीहीकादंबरीम्हणजे१९४५मध्येअमेरिकेनेजपानच्याहिरोशिमाआणिनागासाकीवरअणुबॉम्बटाकला,त्याच्यापार्श्वभूमीची,परिणामांचीआणित्याअनुषंगानेयेणाऱ्याअनेकबाबींचीविस्तृतकहाणीआहे.१६ते२९जुलैआणि५ऑगस्ट१९४५ते१०ऑगस्ट१९४५यादिवसांतीलराजकीयघडामोडींचंआणिहिरोशिमा,नागासाकीतीललोकांच्यादैनंदिनजीवनाचंचित्रण,असंसर्वसाधारणपणेयाकादंबरीचंस्वरूपआहे.क्रेगकोलीयांनीसंशोधनकरून,खूपसंदर्भअभ्यासून,प्रत्यक्षदर्शींच्यामुलाखतीघेऊनहीकादंबरीसिद्धकेलीआहे.जपाननेपर्लहार्बरवरकेलेल्याहल्ल्याचासूडम्हणूनअमेरिकेनेहाबॉम्बहल्लाकेला.त्याहल्ल्यानंतरयाशहरांमध्येझालेल्यामृत्यूच्यातांडवाचंआणिजखमीलोकांच्यावेदनांचंप्राधान्यानेचित्रणकरणारीहीकादंबरीजरूरवाचलीपाहिजे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2018
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
404
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
5.5
MB

More Books by Craig Collie

Nagasaki Nagasaki
2011
Code Breakers Code Breakers
2017
The Path of Infinite Sorrow The Path of Infinite Sorrow
2012
On Our Doorstep On Our Doorstep
2020
The Reporter and the Warlords The Reporter and the Warlords
2013
Where the Flaming Hell Are We? Where the Flaming Hell Are We?
2023