



NANAK SANSARI SANYASTA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
‘सुरति’म्हणजेस्मरणातलंसातत्य.मण्यांतल्याधाग्यासारखं.तुम्हीसंसारातसर्वकाहीकरतरहा;पणपरमात्म्याचंस्मरणठेवा.उठा,बसा,खा,काहीहीकरा;पणसंसारातूनपळूनजाऊनका.पळूनगेल्यानेकाहीहीहोतनाही.संसाराच्याजाळ्यातचत्याचंस्मरणहवं.लोकसंसारसोडूनजंगलात,हिमालयातजाऊनबसतातआणितिथेत्यांनात्यांचासंसारआठवतराहतो.लहानमुलंदगड-धोंडेगोळाकरतात.तुम्हीत्यांनाम्हणता,‘कायहावेडेपणा?’पणमगतुम्हीतरीदुसरंकायकरतआहात?तुम्हीवेगळंकायगोळाकरतआहात?