NEELKANTH

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

जीवनप्रवासाच्यानानाविधवाटांवरकित्येकमाणसंभेटतात.निव्वळचेह-यावरूनतळातलाखळाळहातीलागणंतसंकठीणच!व्यक्ती-व्यक्तींमधलेपरस्परसंबंध,त्यांच्यावागण्याच्याविलक्षणत-हा,भावनांचेकंगोरेआणिकळत-नकळतउफाळणारेतरंगयासा-याचामनोज्ञवेधनीलकंठकथासंग्रहातूनप्रतीतहोतराहतो.कायमचंअगम्यअसंस्त्री-पुरुषनातं!प्रेमहाएकचशब्द,पणत्याच्याहीअनंतछटा!नियतीच्याभोव-यातगटांगळ्याखाणारंआयुष्यआणित्यातअडकलेलंअवघंमनुष्यजीवन!अशीसगळीघट्टवीणअलवारउसवूनदाखवण्याचीलेखिकेचीदेखणीधडपडचैती,बळीचंतळं,वादळ,मेडफॉरइचअदरयांसारख्याकथांमधूनजाणवतराहते.उत्कंठाजागवणा-या,आतलातळढवळूनटाकणा-या,भ्रमआणिवास्तवयांच्यासीमारेषेवररेंगाळायलालावणा-यायाकथाम्हणजेएकतरलअनुभूती!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2012
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
264
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.5
MB

More Books by Snehal Joshi

2009
2017
2007