NIGHT NIGHT

NIGHT

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

दुसऱ्यामहायुद्धातहिटलरच्यानाझीभस्मासुरानेलक्षावधीज्यूंचाक्रूरनरमेधकेला.त्याक्रौर्याच्याकहाण्याआजहीकाळीजफाडूनटाकतात.हिटलरच्याछळछावण्यांमध्येआणितुरुंगांमध्येज्याज्यूंनीअमानुषछळसोसलाआणित्यामृत्यूच्यासापळ्यांमधूनहीवाचूनजेजिवंतराहिले,त्यांचेअनुभवम्हणजेवाहतीजखमआहे.अशीचएकभळभळतीजखमम्हणजे‘नाइट’हेपुस्तक.डॉ.एलीवायझेलयांनावयाच्याअवघ्यापंधराव्यावर्षीऑशवित्झआणिबुशेनवाल्डइथल्यानाझींच्यातुरुंगातनेण्यातआले.त्यांचेआई-वडील,लहानबहीण-सर्वांनाचजर्मनांनीपकडूननेले.त्यातुरुंगामधल्यायमयातनांमधूनफक्तडॉ.एलीवायझेलवाचले.आपल्याप्राणप्रियआई-वडील-बहीणयांचेमृत्यूत्यांनाकोवळ्यावयातसोसावेलागले.हासगळायाविदारकअनुभवत्यांनीयापुस्तकातकमालीच्याप्रत्ययकारीभाषेतमांडलाआहे.हेपुस्तकम्हणजेसखोलजीवनचिंतनआहे.स्वतःच्यादुःखाच्यावर्णनाबरोबरमानवीस्वभावावरीलत्यांचेभाष्यअत्यंतअर्थघनआहे.पुस्तकाच्यापानापानांमध्येत्याकाळरात्रींचाजिवंतअनुभवठासूनभरलाआहे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2019
May 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
141
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.1
MB
Night Night
2012
Dawn Dawn
2006
Open Heart Open Heart
2012
Day Day
2006
Night: Memorial Edition Night: Memorial Edition
2017
The Trial of God The Trial of God
1995