NIJDHAM NIJDHAM

NIJDHAM

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

बोलावणं...निजधाम...जेवणावळ...रत्नाकरमतकरींच्यायाअसाधारणगूढकथांनीमराठीकथेमध्येएकनवीनवाटतयारकेली.याकथांमधीलवातावरणे,चित्रदर्शीवर्णने,माणसाच्यामनातल्यागूढाचाघेतलेलावेध,वैशिष्ट्यपूर्णरचनाआणिहादरवूनटाकणाराशेवट,यासाऱ्यांनीमराठीकथेतत्यावेळेपर्यंतअस्तित्वातनसलेलेएकविलक्षणकथाविश्वनिर्माणकेले.यातल्याकथारंगभूमीवरआल्या,दूरदर्शनवरसादरझाल्या,अनुवादितझाल्या.मुख्यम्हणजे,दोनपिढ्यांच्यामनावरगारूडकरूनराहिल्या.फारवर्षांपूर्वीवाचलेल्यायाकथावाचकांच्यास्मरणातूनकधीचगेल्यानाहीत.उलटत्यांनीत्याइतरांनासततसांगूनजिवंतठेवल्या.आजच्यातरुणांनातरयागूढकथांचेअधिकाधिकआकर्षणवाटूलागलेआहे...या,कालच्याआणिआजच्यावउद्याच्यावाचकांसाठीनव्यास्वरूपातकाढलेलागूढकथांचासंग्रह...

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1972
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
141
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
888.9
KB
ADAM ADAM
2013
KABANDH KABANDH
1997
KRUSHNAKANYA KRUSHNAKANYA
2021
TAN MAN TAN MAN
2005
RANGANDHALA RANGANDHALA
1977
SWAPNATIL CHANDANE SWAPNATIL CHANDANE
1973