NIRJAN POOL NIRJAN POOL
    • $3.99

Publisher Description

राजकीयइतिहासाचीएकअशीतप्तआत्मकहाणीजिनेतेलुगूसाहित्यविश्वातवादळनिर्माणकेले.आंध्रप्रदेशातीलमाओवादीचळवळीचेसंस्थापकदिवंगतकोंडापल्लीसितारामय्यायांचीपत्नीकोंडापल्लीकोटेश्वराम्मायांचीहीआत्मकथाआहे.भारतीयस्वातंत्र्यलढात्यानंतरकम्युनिस्टपक्षाचाउठावआणिआंध्रप्रदेशमधीलनक्षलचळवळहेसर्वजवळूनपाहिलेल्या,अनुभवलेल्या,यासगळ्याचाएकभागअसलेल्याअशायालेखिकाआहेत.चाळीसच्यादशकातत्याभुमीगतआयुष्यजगूलागल्या.त्यांचेपतीकोंडापल्लीयांनीदिलेल्याप्रोत्साहनामुळेआणिसाथीनेकोटेश्वराम्मायांनाजगण्याचीआणिलढण्याचीताकदमिळाली.पणनंतरजेव्हातेकोटेश्वराम्मायांनासोडूनगेलेतेव्हासगळ्यांनामोठाधक्काबसला.पुढचाएकटीचावेदनादायीप्रवासकोटेश्वराम्मायांनीधाडसानेआणिमानानेकेला.त्याशिकल्या,नोकरीकरूलागल्या.आपल्यानातवंडांनात्यांनीवाढवलं.त्याकवितालिहूलागल्या.एकवैचारिकव्यक्तिमत्वम्हणूनत्यांनीस्वतःचेअस्तित्वस्वत:निर्माणकेले.हीत्यांचीआत्मकथाम्हणजेअतिशयबिकटपरिस्थितीमधीलत्यांच्याधाडसाचाआणिदृढतेचापुरावाआहे.त्यांनाजाणवलेल्यामाणसांच्याआणिराजकीयसंस्थांच्यावृत्तीत्यांनीयातमांडल्याआहेत.भारतीयस्त्रियाकठीणपरिस्थितीचासामनाकरतातहेसर्वश्रुतआहेच.पणत्याकोटेसवरमायांच्यासारख्यायशस्वीसुद्धाहोतातहेसांगणारीहीआत्मकथाआहे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2022
October 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
156
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.9
MB