



NIYATI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
नजरेसमोरएकलांबसडकवाटअसते.हिरव्यावनराईतूनगेलेली-निर्मनुष्य-एकाकी!असंचतरअसतंजीवन.तीवाटखुणावतअसते.सारेगंध,स्वरसभोवतालीलवलवतअसतात.झाडंसावलीदेतात.पक्षीरिझवतात.निर्झरगुणगुणतात.आकाश-कधीसावलीदेतमायेनंगोंजारतं,तरकधीभाजूनकाढतं.साथभेटते.तुटते.पणकुणीचकुणाचंनसतं.शेवटी-माणूसएकटाच!एकटा.याशरीरापलीकडेएकमनअसतं.तेमनजरप्रगल्भअसेल,तरचसाऱ्यासंकटांवरमातकरतायेते.एकटेपणावरही!प्रत्येकघरात,जाता-जातासहजजरीडोकावलं,तरीएकमूकसलजाणवतो.एकाकीपणाचासल!तीज्याचीत्याचीनियतीअसते.अटळनियती!