PALAVARACH JAG
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
‘पालावरचंजग’यापुस्तकातूनलक्ष्मणमानेयांनीशोषित-पीडितांच्याव्यथा-वेदनामांडल्याआहेत.याप्रत्येकलेखांतूनअंगावरशहाराउमटणारंजगणंदृष्टीसपडतं.भटक्या-विमुक्तांचंअमानवीजगणं,अन्याय,दुःख-दैन्यआणिअपेक्षायांनीपछाडलेलाहासमाज.सर्वस्वनष्टझालेल्यासमाजाचाउद्धारवसंघर्षगाथा-‘यल्लपाचाचंग’मधूनदिसते.‘मरणयेतनाही,म्हणूनजगायचं!’हेपालावरचंबेभरवशाचंहीनवशोषितजगणं,भटक्या-विमुक्तांचंस्वत्वं-स्वाभिमानहिरावूनघेणारं.(वैदू,कैकाडी,कोल्हाटी,गोसावी-बैरागी,डवरीगोसावी,भराडी-कानफाटे,किंग्रीवाले,बालसंतोषी,पारधी,टकारीभामटा,रजपूतभामटा,कंजारभाटयावइ.अठरापगडजातींना)उच्चभ्रूसमाजानेहीनवउपरंठरवलेलं.यासमाजाचावालीकोण?कधीजागयेणारयापतितांना?त्यांचीमनंकधीपेटूनउठणार?त्यांच्यासाठीचातीव्रसंघर्ष,चळवळवआंदोलनेलेखकानेवकार्यकर्त्यांनीछेडलेली,तुरुंगवासपत्करलेला.त्यांच्यास्वातंत्र्याचाध्यास,हेचलेखकाचेजगणेबनलेआहे.म्हणूनचमाणुसकीचीनवीवाट,जाहिरनामा:नंदीवाल्यांच्यादु:खाचा,मरणानंतरहीजातआडवी,फाटलेलंआभाळयालेखांतूनमानवीजीवनातीलदारिद्र्य,लाचारी,त्यांच्यासमस्या,संघर्षवअवहेलनेलालेखकवाचाफोडतो.गुन्हेगारीचाशापमागंलेवूनजगणाराहासमाजदिवसेंदिवसदु:खाच्याचदलदलीतफसलेलाआणिपिचलेला.दलितचळवळीलानेतृत्वस्पर्धेचाशापआणियासमाजालाअनिष्टचालीरीति-रूढीं-परंपरांचाशाप.त्यामुळेगावगाडाउचकटूनलाचारांच्या/बेरोजगारांच्याफौजातयारझालेल्या.सत्यानास,अन्नानदशावकपाळावरगुन्हेगारीचाशिक्काजगणंनकोसंकरतो;शिवायस्त्रीजातीचेधिंडवडे,अन्यायाचीपरिसीमा-बलात्कारानेपोखरलेलंहीन-दीनजगणं,दहशत,अपमानवस्त्रीजन्मालामिळालेलाशापम्हणजेहेनकोसंवाटणारं,पालावरचंजग.लक्ष्मणमानेयांनी‘उपरा`मधूनहीयादु:खालावाचाफोडलीआहेच.व्यासपीठावरूनहीभटक्याविमुक्तांचेप्रश्नलेखकानेमांडलेते‘बंददरवाजा`यानावाने.लेखकानेसच्च्याकार्यकर्त्यांच्याभूमिकेतूनहे‘पालावरचंजग’आपल्यासमोरमांडलंय,त्यातीलधगधगतेदाहकसत्यकाळजालापीळपाडते.भटक्या-विमुक्तांच्यावस्त्या-पालंयांचाशोधघेऊन,लेखकानेत्यांच्याशीगप्पामारून,त्यांचीस्थितिगतीजाणूनघेऊन,त्यांच्याअन्यायालावाचाफोडलीआहे...मानवीहक्कवन्याययांपासूनभटका-विमुक्तसमाजवंचितराहूनये,हीचतळमळयासर्वलेखनातूनस्पष्टहोते.समाजासाठीसामाजिककार्यांतूनचळवळींनाबळदेऊनमानवीउन्नत्तीवमाणुसकीचं,साक्षरतेचं-सुसंस्कृतजगणंभटक्या-विमुक्तांचंअसावं,अज्ञानालाथारानसावा,हाचलेखकालाध्यासआहे.म्हणूनचयाअत्याचाराच्याकहाण्या,मसणजोग्यांचंअपरिमितदु:ख,अंगातदेवयेणं,एकालाडवाचीगोष्ट,वहिवाटीसाठीचीलढाई,आभाळाएवढ्याछत्रपतींचाआदर्शलेखकलक्ष्मणमानेसमाजापुढेउभाकरतात.यापालावरच्याजगण्यालानिश्चितचएकेदिवशीआकारप्राप्तहोईल,हादुर्दम्यविश्वासलेखकालाआहे.म्हणूनच‘पालावरचंजग’म्हणजेधगधगतं-भयानकअमानवीवास्तवम्हणतायेईल.