



PANGALEECHYA AATHAVANEE
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
म्हटलंतरहेआत्मकथनआहे.मध्यमवर्गातजन्मलेलीलेखिकाअमेरिकेतल्याजीवनाचास्वीकारकरूनजगतअसताना,बदलत्याकाळाबरोबरविविधअनुभवांनातोंडदेतअसतानाबदललीनाहीतीफक्तएकचगोष्ट,तीम्हणजेमनावरचेमध्यमवर्गीयसंस्कार.लग्नानंतरच्याआयुष्यातनिर्माणझालेलेनवेभावबंध,नाती-गोती,मनावरचेमध्यमवर्गीयसंस्कारजोपासतानापरदेशातीलआयुष्यातवाट्यालाआलेलीअटळधडपडहीत्यांचीवैयक्तिकजरीअसली,तरीतीवाचकालाप्रातिनिधिकवाटेल.पणत्याहीपलीकडेजीवनातल्याएकाविशिष्टअनुभवावरलिहिता-लिहितात्यांचेभावविश्वइतकेविस्तारलेजातेकी,तोसीमितअनुभवजणूसर्वस्पर्शीबनतोआणिवाचकालाअंतर्मुखकरूनटाकतो.‘पानगळीच्याआठवणी’हीभावनाप्रधानसाहित्यकृती,जीवघेण्याविलक्षणअनुभवाचावेधघेतसांगितलीजाणारीहीप्रांजळकथाहृदयहेलावूनसोडतेहेनि:संशय.