PARAMVEER CHAKRA PARAMVEER CHAKRA

PARAMVEER CHAKRA

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

आपल्यामातृभूमीच्यारक्षणासाठीपेटूनउठलेल्याहिंमतवानभारतीयसैनिकांच्यायाकथाआहेत.त्यांनात्यांच्यावरिष्ठांकडूनहीतसेचप्रोत्साहनमिळाले.युद्धहीजरीराष्ट्रानेहातीघेतलेल्याराजनीतीचीपुढीलपायरीअसलीतरी,रणधुमाळीततोललेजातेतेसैनिकांचेनशीब!भारतीयसैनिक,ज्यांच्यागळी‘स्वत:आधीसेवा’हेतत्त्वपूर्णपणेउतरलेलेअसते,युद्धातीलसर्वआव्हानेअंगावरघेतात,प्रतिकूलपरिस्थितीमधूनमार्गशोधतातआणिअशक्यप्रायवाटणारेयशहसतमुखानेखेचूनआणतात.फारथोड्यांचेशौर्यपदकानेसन्मानितहोते.बाकीच्यांचीदखलघेतलीजाणेगरजेचेआहे.हेसर्वयोद्धे,जेअसेनिर्भीडहोते,तेकशामुळेझाले?त्यांनाकोणीघडविले?भारतीयसैनिकांचेकर्तृत्व,त्यांचीध्येयधारणा,त्यांनीभारतीयसैन्याचीआणिआपल्यादेशाचीकेलेलीसेवावाचकांपर्यंतपोहोचवायचेकामयापुस्तकानेकेलेआहे.ज्याभारतभूमीसाठीयाजवानांनीआपलेरक्तसांडले,त्याभारताचेसर्वार्थानेरक्षणकरणेहेप्रत्येकभारतीयाचेपरमकर्तव्यआहे.याशूरयोद्ध्यांनातीचखरीश्रद्धांजलीआहे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2009
August 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
59
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.7
MB

More Books by IAN CARDOZO

Mahaparakram (Hindi Translation Of 1971—Stories Of Grit And Glory) Mahaparakram (Hindi Translation Of 1971—Stories Of Grit And Glory)
2023
The Indian Army in World War I, 1914-1918 The Indian Army in World War I, 1914-1918
2019