• $5.99

Publisher Description

व्यासरचितमहाभारतातीलआभाळाएवढ्याउंचीचीपात्रे;परंतुसगळ्यांचेपायमातीचे.अवघीजीवनमूल्येकसोटीलालावणारेसमरप्रसंग.संघर्ष.प्रत्येकाचेव्यक्तिमत्त्ववेगळे.प्रत्येकाच्याप्रेरणावेगळ्या.प्रत्येकाचेप्राक्तनहीवेगळे.त्याचबरोबरअनेकचमत्कार;दैवीशाप;दैवीवर.मानवीपातळीपेक्षावेगळ्यापातळीवरजाणारेकथानक.कर्नाटकमधीलअग्रगण्यकादंबरीकारतत्त्वचिंतकडॉ.एस.एल.भैरप्पायांनीयाचमत्कारांच्या,शापांच्याआणिवरदानांच्याभरभक्कमपडद्याआडलपलेल्यामाणसांचाशोधघेतला.आधुनिकमानववंशशास्त्रीय,समाजशास्त्रीय,संकल्पनांच्याप्रकाशझोतातमहाभारतातल्याव्यक्तिरेखांच्यावर्तनाचीसंगतीलावली.त्यामुळेचपर्वहीमहाभारताचीएकविलक्षणप्रत्ययकारीअनुभूतीदेणारीकलाकृतीठरली.तशीचखळबळजनकही.त्यामहाकादंबरीचाहारसपूर्णमराठीअनुवाद.सहजसुंदर.

GENRE
History
RELEASED
2013
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
908
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
4.4
MB

More Books by S. L., BHYRAPPA